शहरात १५ तर ग्रामीणात ३७
*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५२ रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा ४, गोठण १, सावंतवाडी २, सबनीसवाडा ६, खासकीलवाडा २ तर ग्रामीण भागात माडखोल १, कोलगाव ४, रोणापाल १, नेतर्ड १, कारीवडे ६, कास ३, बांदा १, आरोस ३, तळवडे २, मळगाव २, आंबोली १, तुरोडा २, मळेवाड १, साटेली १, न्हावेली १, सोनुर्ली ४, कोनापाल ३ सद्य स्थितीत तालुक्यात ६८८ रुग्ण सक्रिय आहेत.
