Headlines

Global Maharashtra Breaking News

राजन तेलीचा खरा मुखवटा जनता ओळखून

सेनेच्या रूपेश राऊळ यांचा आरोप सावंतवाडी दि.१५ मे (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पासून सत्ताधारी पक्षाचे सर्व नेते, पालकमंत्री शिवसेनेचे खासदार व आमदार कोवीड रुग्णांसाठी सेवा देण्याचे काम करत आहेत मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली कुचकामी ठरल्याने लोकांची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. उलट जनता राजन तेली यांचा खरा मुखवटा ओळखून आहे, असा…

Read Full News

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसाने तालुक्यात नुकसान

तर किनारपट्टी व मांडवी खाडीत पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण *वेंगुर्ला : प्रतिनिधी* शुक्रवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह पडलेल्या पावसाने व जोरदार आलेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यामध्ये ठिकठिकाणी घरांवर झाडे पडून नुकसान झाले. तर एका ठिकाणी विजेच्या धक्क्याने विद्युत मिटर व टीव्ही जळण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शहरातील मांडवी खाडी सह तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने परिसरातील…

Read Full News

झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण झांट्ये यांचे निधन…

*वेंगुर्ले दि.१५-:* झांट्ये उद्योग समुह तुळसचे पार्टनर श्रीकृष्ण मधुकर झांट्ये ५४ यांचे आज १५ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, दोन भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी, बहिण, भाओजी,भाचे असा परीवार आहे. हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना परिचित होते. त्यांचे मोठे बंधू सुधीर व हेमंत यांच्या बरोबरीने त्यांचा शैक्षणिक…

Read Full News

राजन तेलीची वक्तव्ये आश्चर्यकारक

कॉंग्रेसच्या समीर वंजारी यांची टिका *💫सावंतवाडी दि.१५-:* भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींची विधाने पाहून अतिशय आश्चर्य वाटते अशी टीका सावंतवाडी तालुका क्राँगेसचे उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी केली आहे. आज देशावर कोरोनाचे महाभयंकर आपत्ती संकट असताना अशावेळी देशामध्ये सर्वपक्षीय एकत्र काम करताहेत या समयी काम करणारे कमी पडले म्हणून मान्य केल्यावरच मगच मी करून दाखवीन हे जिल्हाध्यक्ष…

Read Full News

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास कणकवली पोलीस सज्ज

रंगीत तालीमही आली घेण्यात कणकवली : पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली तौत्की वादळाच्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी कणकवली पोलिस सज्ज झाले आहेत. कणकवली पोलिसांनी या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी कसून तयारी केली असून, त्याचाच एक भाग म्हणून कणकवली पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी कणकवली वरवडे येथील नदीपात्रात जेमिनी क्राफ्ट बोटीसह बचावकार्याची रंगीत तालीम घेतली .या…

Read Full News

पोलीस अधिक्षकांकडून किनारपट्टी ची पाहणी

मनुष्य व जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आवाहन *💫सिंधुदुर्ग दि.१५ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी समुद्र किनारपट्टीतील मनुष्य व जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले.

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांकडून किनारपट्टी भागाची पाहणी

चक्रीवादळाची पार्श्वभूमी , नागरिकांना सतर्कतेचे आवाहन *💫सिंधुदुर्ग दि.१५ प्रसन्न गोंदावळे-:* चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज किनारपट्टी भागाची पाहणी केली असून, यावेळी त्यांनी नागरिकांना आज पासून पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज सायंकाळपासून जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, आज पासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे…

Read Full News

महाराष्ट्राचे रोल मॉडेल अन्य राज्य स्वीकारण्यास तयार

त्यामुळेच भाजप नेते चिडिचुप; कोरोना वरुन सेनेच्या डॉ परुळेकर यांचा चिमटा *💫सावंतवाडी दि.१५-:* महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आणि त्यांनी राबवलेल्या महाराष्ट्र मॉडेल चे आता संपूर्ण देशातून पंतप्रधानासह अनेक मुख्यमंत्री कौतुक करत असल्याने महाराष्ट्रतील भाजप नेते आता चिडीचूप झाले आहेत. अनेक राज्यांनी महाराष्ट्र मॉडेल राबवण्याची घोषणा देखील केली आहे. तर सद्य स्थितीत भाजपची सत्ता असलेल्या राज्या मध्ये मृत्यूचे…

Read Full News

व्हेंटिलेटर व ऑक्सीजनची जबाबदारी भाजप घेईल

सत्ताधाऱ्यांना जमत नसेल तर भाजप तयार;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती *💫सावंतवाडी दि.१५-:* सत्ताधाऱ्याना जमत नसेल तर जिल्ह्यातील व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची जबाबदारी घेण्यासाठी भाजप तयार आहे. सत्ताधाऱ्यांनी निदान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असा टोला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी झूम ऍप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. पालकमंत्री आणि आमदार यांना सरकार मध्ये…

Read Full News

संविताश्रमाला देव्या सूर्याजी ग्रुप व अवधूत गावडे मित्रमंडळाची मदत

*💫सावंतवाडी :- आणाव येथील संविता आश्रमाला कोरोनाच्या पाश्वभूमीवर तातडीची गरज ओळखून देव्या सूर्याजी ग्रुप व अवधूत गावडे मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने मदत करण्यात आली. कोरोनाच्या कठीण काळात आश्रमाला मदत करण्याच आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला तुफान प्रतिसाद मिळाला.युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अवधूत गावडे, प्रशांत मेस्त्री, आशिष साखळकर, तेजस बांदीवडेकर, बाबाजी कांडरकर,‌ यशवंत परब,…

Read Full News

You cannot copy content of this page