महाराष्ट्राचे रोल मॉडेल अन्य राज्य स्वीकारण्यास तयार

त्यामुळेच भाजप नेते चिडिचुप; कोरोना वरुन सेनेच्या डॉ परुळेकर यांचा चिमटा

*💫सावंतवाडी दि.१५-:* महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आणि त्यांनी राबवलेल्या महाराष्ट्र मॉडेल चे आता संपूर्ण देशातून पंतप्रधानासह अनेक मुख्यमंत्री कौतुक करत असल्याने महाराष्ट्रतील भाजप नेते आता चिडीचूप झाले आहेत. अनेक राज्यांनी महाराष्ट्र मॉडेल राबवण्याची घोषणा देखील केली आहे. तर सद्य स्थितीत भाजपची सत्ता असलेल्या राज्या मध्ये मृत्यूचे तांडव सुरू असल्याचे सांगत यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही भाजप नेता भाष्य करत नसल्याची टीका शिवसेना सावंतवाडी प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page