पोलीस अधिक्षकांकडून किनारपट्टी ची पाहणी

मनुष्य व जनावरांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आवाहन

*💫सिंधुदुर्ग दि.१५ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी समुद्र किनारपट्टीतील मनुष्य व जनावरांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले.

You cannot copy content of this page