गोव्यातील मोठ्या रकमेच्या ऑनलाइन चलनांचा पुनर्विचार करा..
श्रेयस मुंज: वन टाइम सेटलमेंटसह पत्रादेवी येथे तक्रार व तांत्रिक सहाय्य कक्ष सुरू करण्याची मागणी सावंतवाडी : गोव्यात पर्यटकांना ऑनलाइन चलन प्रणालीद्वारे मोठ्या रकमेची चलने होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा चलनांचा शासनाने पुनर्विचार करून वन टाइम सेटलमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी पंतप्रधान, गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे पर्यावरण मंत्री…
