Headlines

Global Maharashtra Breaking News

कोलगांवातील सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दबावाखाली काम करु नये

सर्वांच्या पाठीशी सेना खंबीरपणे; जी प सदस्य मायकल डिसोझा यांचा आश्वासन *सावंतवाडी-:* कोलगाव येथील सरकारी कर्मचारी, आरोग्य अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय दहशतीला घाबरून न जाता बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये, सर्व कर्मचाऱ्याचा पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे. असा आश्वासन जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा यांनी सरकारी आणि आरोग्य…

Read Full News

पंतप्रधान गुजरातला जातात, एक हजार कोटीची मदत जाहीर करतायत

मात्र कोकणात येत नाहीत, हे दुर्दैव्य: सेनेच्या डॉ परुळेकर यांचा आरोप *💫सावंतवाडी दि.२०-:* तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणाला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने केवळ गुजरात राज्याच्या दौरा करत गुजरातला १ हजार कोटीची भरीव मदत जाहीर केली. परंतु कोकणचे एवढे नुकसान होऊन देखील ते…

Read Full News

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यातून वीजवितरणचे ५०० कर्मचारी सिंधुदुर्गात दाखल…

आमदार वैभव नाईक यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन केले स्वागत *💫कुडाळ दि.१९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन वीज वितरणचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी विद्युत पोल वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इतर जिल्ह्यातून वीजवितरणचे लाईनमन, इंजिनिअर, ठेकेदार गॅंग असे ५०० हुन अधिक कर्मचारी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत….

Read Full News

शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा

*पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचे नागरिकांना आवाहन *💫सावंतवाडी दि.१९-:* तालुक्यात सद्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या सापडत असल्याने येथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन, घरीच सुरक्षित राहावे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी केले आहे. तसेच जर कोणालाही सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर…

Read Full News

पाळणेकोड धरणात मुबलक पाणीसाठा निर्माण: पुन्हा दोन वेळ पाणी पुरवठा करा

नगरसेविका सौ समृध्दी विर्नोडकर यांची नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *💫सावंतवाडी दि.१९-:* गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणात मुबलक असा पाणी साठा निर्माण झाला असल्याने शहरात पुन्हा एकदा दोन वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा आणि शहर वासियांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी नगरसेविका सौ समृध्दी विर्नोडकर यांनी…

Read Full News

कोरोना रुग्णासाठी दत्ता सामंत ठरत आहेत “देवदूत”

ऑक्सीजनसह पुरवित आहेत वैद्यकीय सेवा;मालवणसह जिल्ह्यातील नागरिकांना मिळतोय आधार मालवण दि प्रतिनिधी कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सामाजिक संस्था आणि सामाजिक – राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी काम करीत असताना लोकांच्या अडीअडचणीच्यावेळी देवदूताप्रमाणे धावून जाणारे घुमडे गावचे सुपुत्र आणि भाजप प्रदेश सदस्य देवदत्त उर्फ दत्ता सामंत कोरोना काळातही रुग्णांसाठी देवदूत बनून काम करीत आहेत. मालवणसह…

Read Full News

नितेश राणेंनी टिका करण्यापेक्षा जनतेला दिलासा देण्याचे काम करावे

पालकमंत्री या नात्याने आपण चांगले काम करीत आहोत:उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* कोरोना कालावधीत विरोधी पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी टीका करण्यापेक्षा आपापल्या पद्धतीने जनतेला दिलासा देण्यासाठी काम करावे. आम्ही देखील पालकमंत्री या नात्याने व आमचे सहकारी आमदार या नात्याने चांगल्याप्रकारे काम करत आहेत. आपापल्या पद्धतीने दोन्ही पक्षाचे नेते जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी काम करत असताना…

Read Full News

वेंगुर्ले तालुक्यातील 20 महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी 50 कोंबडी पिल्लांचे वाटप…

*💫वेंगुर्ले दि.१९-:* जिल्हा परिषद वाढीव उपकरा व्यतिरिक्त अनुदान योजनेतून वेंगुर्ले तालुक्यातील 20 महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी 50 कोंबडी पिल्लांचे वाटप करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. विदयानंद देसाई, पशुधन पर्यवेक्षक लालाजी गावडे, रामदास भोसले, विजय मोंडे, व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

Read Full News

मडुरा सातोसे मार्गावर डंपर रुतला

सुदैवाने जीवितहानी टळली : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघात *💫बांदा दि.१९-:* मडुरा-सातोसे मार्गावरील भोवाडे येथे तिलारी पाटबंधारे कालव्यासाठी रस्त्यावर खोदाई करण्यात आली आहे. परंतु केवळ मातीच्या साहाय्याने चर भरून काढल्यामुळे खडी वाहतूक करणारा डंपर रुतला. डंपरची दोन्ही पुढील दोन्ही चाके चार ते पाच फूट उंच जात असल्याचे पाहून चालकासह क्लिनरने उडी मारली अन् जीवित हानी…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५३ रूग्ण सापडले

शहरात १ तर ग्रामीणात ५२ *सावंतवाडी दि.१९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५३ रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ५२ रुग्ण सापडले आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात आज सालईवाडा भागात १ रुग्ण सापडला असून, ग्रामीण भागात पाडलोस १, चौकुळ १, माडखोल ४, मडूरा १, सातोसे…

Read Full News

You cannot copy content of this page