वेंगुर्ले तालुक्यातील 20 महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी 50 कोंबडी पिल्लांचे वाटप…

*💫वेंगुर्ले दि.१९-:* जिल्हा परिषद वाढीव उपकरा व्यतिरिक्त अनुदान योजनेतून वेंगुर्ले तालुक्यातील 20 महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी 50 कोंबडी पिल्लांचे वाटप करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. विदयानंद देसाई, पशुधन पर्यवेक्षक लालाजी गावडे, रामदास भोसले, विजय मोंडे, व लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page