शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा

*पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांचे नागरिकांना आवाहन

*💫सावंतवाडी दि.१९-:* तालुक्यात सद्य परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या सापडत असल्याने येथील नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन, घरीच सुरक्षित राहावे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी केले आहे. तसेच जर कोणालाही सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर त्यानी गावातील सरपंच यांच्याशी संपर्क साधून, कोरोना तपशील करून घ्यावी असे आवाहन बाबू सावंत यांनी नागरिकांना केले आहे.

You cannot copy content of this page