Headlines

Global Maharashtra Breaking News

झोळंबे येथील २६ वर्षीय युवकाचे निधन…

*💫दोडामार्ग दि.२२सुमित दळवी-:* अमित सुधाकर गवस वय २६ राहणार झोळंबे, याचे अल्पशा आजाराने ओरोस जिल्हा रुग्णालयात शनिवारी निधन झाले. अमित एक महिन्यापूर्वी मुंबईतून गावी आला होता.अलीकडेच तो आजारी झाल्याने उपचारांसाठी त्याला ओरोस येथे हलविले होते. त्याच्या पश्यात आई, वडिल एक भाऊ असा परिवार असून ते मुंबईत राहतात.अमित यांच्या या दुःखद बातमीमुळे गावात शोककळा पसरली आहे

Read Full News

सावंतवाडीत मास्क न लावलेल्या युवकावर गुन्हा

तीन दुकानदारांवर गुन्हे:एपीआय स्वाती यादव यांच्या पथकाची कारवाई *💫सावंतवाडी दि.२२-:* कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने वेळेचे बंधन घातलेले असताना देखील, आज सावंतवाडी शहरात नियमांचे उल्लंघन करून सकाळी ११ नंतर देखील दुकाने सुरू ठेवणाऱ्या तीन दुकानांवर पोलिस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी कारवाई केली असून, शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या सहा जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे….

Read Full News

*मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटून कामाला सुरुवात होईल

*पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती* *💫सावंतवाडी-:* सावंतवाडी तालुक्यात होणाऱ्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न लवकरच सुटणार असून, त्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सावंतवाडी तालुक्यासाठी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मंजूर केले होते. अशी माहिती पालकमंत्री…

Read Full News

मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टिका दुर्दैवी

चार दिवसात मुख्यमंत्री मदत जाहीर करतील;पालकमंत्री उदय सामंत *💫सावंतवाडी दि.२२ प्रसन्न गोंदावळे-:* मुख्यमंत्र्यांवर होत असलेली टीका दुर्दैवी असून, चुकीची असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. कोरोना सारख्या कठीण काळात मुख्यमंत्री करत असलेले काम पाहून विरोधक हतबल झाले असल्याची टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या…

Read Full News

राज्याच्या सहकार मंत्र्यांचे कणकवलीत आगमन

राष्ट्रवादीचे नेते अबिद नाईक यानी केले स्वागत;जिल्ह्यातील तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची करणार पाहणी *💫कणकवली दि.२२-:* तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार कॅबिनेट मंत्री बाळा पाटिल आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आले असता, त्यांचे स्वागत राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जनतेला…

Read Full News

कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कायदेशीर कारवाई

वेंगुर्ले पोलिसांची भाजपच्या प्रसन्ना देसाई यांना नोटीस *💫वेंगुर्ला दि.२२-:* मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याजोगा प्रकार घडून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचे कृत्य घडून आल्यास, तसेच जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मनाई आदेश लागू केलेल्या आदेशाचा भंग होऊन, कोरोना संक्रमणाचा प्रसार होईल असे कोणतेही कृत्य घडल्यास आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार योग्य…

Read Full News

यापुढे मराठा समाजाविरोधात बोलणाऱ्यांना वडेट्टीवार यांच्यासारखे उत्तर मिळणार

मराठा समाजाला घाबरून वडेट्टीवारांनी नियोजीत दौरा बदलला-:जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत कुडाळ-: मराठा समाजाच्यावतीने ओरोस रेस्ट हाऊस येथे महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करत निदर्शने केली. यावेळी अँड. सुहास सावंत यांनी यापुढे जर कोणी मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करेल तर त्यांना सिंधुदुर्गात अशाच प्रकारे मराठा समाजाच्या रोषाला…

Read Full News

डॉट कॉम असोसियेशन च्या जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत वजराट नंबर १ शाळेचे यश…

*💫वेंगुर्ले दि.२२-:* वेंगुर्ले तालुक्यातील वजराट नंबर १ शाळेने डॉट कॉम असोसियेशन च्या जिल्हास्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामध्ये शाळेतील इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु आर्यन विकास मुंजी 200 पैकी 196 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळविला. तर इयत्ता दुसरी मध्ये कू चिन्मयी लक्ष्मण कांदे 160पैकी 158 गूण मिळवून जिल्ह्यात…

Read Full News

मालवण मनसेच्यावतीने देवबाग, तारकर्ली येथे सौरकंदील व दिवे वाटप…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या स्वखर्चातून दिव्यांचे वाटप_ *💫मालवण दि.२२-:* मालवण मनसेच्यावतीने आज देवबाग, तारकर्ली येथे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी स्वखर्चाने उपलब्ध दिलेल्या सौरकंदील व दिवे यांचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हा अध्यक्ष अमित इब्रामपूरकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश अंधारी, मनविसे तालुका अध्यक्ष विनायक गावडे, विजय पेडणेकर, प्रशांत…

Read Full News

निखिल कोंडीये यांनी जोडले ‘रक्ताचे’नाते…

बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्ताची होती आवश्यकता;’रक्तदानासाठी तरुणांनी पुढे येणे’ ही आदर्शवत बाब *💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात श्रद्धा पाटील या रुग्णाना बी निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती.श्री.निखिल कोंडीये यांनी रक्तदान करत रुग्णाचे प्राण वाचवले.याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान रक्तदान करण्यासंबंधी माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री.मंगेश तळवणेकर आणि युवा…

Read Full News

You cannot copy content of this page