*рд╕рд▓реВрди рдЖрдгрд┐ рдмреНрдпреБрдЯреА рдкрд╛рд░реНрд▓рд░ рд╡реНрдпрд╡рд╕рд╛рдпрд┐рдХрд╛рдВрдирд╛ рдЖрд░реНрдерд┐рдХ рдорджрдд рдЬрд╛рд╣реАрд░ рдХрд░реВрди рдЕрддреНрдпрд╛рд╡рд╢реНрдпрдХ рд╕реЗрд╡реЗрдд рд╕рд╛рдореАрд▓ рдХрд░рд╛
सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनची राज्य सरकारकडे मागणी; नाना पटोले यांना दिले निवेदन *ð«मालवण दि.२४-:* सध्या लॉकडाऊन काळात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असून यामुळे व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे सलून व ब्युटीपार्लर व्यावसायिकांना आर्थिक मदत घ्यावी तसेच या व्यवसायास अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सलून अँड…
