सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दहा कॅडीवेर बॅग सुपूर्द…

*मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी, साजू थॉमस यांनी केल्या सुपूर्द

*💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णायलायातील कॅडीवेर बॅग (डेड बाॅडी बॅग) संबंधिची अडचण लक्षात घेत माजी शिक्षण आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष श्री.देव्या सूर्याजी, कारीवडे येथील बागायतदार साजू थॉमस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दहा कॅडीवेर बॅग उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. उत्तम पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी डॉ.अभिजित चितारी, डॉ. मनिषा सावंत, साजू थाॅमस, राघवेंद्र चितारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page