नागरिकांच्या संयमामुळे तौक्ते वादळानंतर आठवडाभरात मालवण पूर्वपदावर
नगराध्यक्ष कांदळकर यांची माहिती *ð«मालवण दि.२७-:* तौक्ते चक्रीवादळामुळे मालवण शहराला मोठा फटका बसून मोठ्या प्रमाणात झालेल्या पडझडीतून मालवण शहर पूर्वस्थितीत यायला बरेच दिवस लागतील असा अंदाज सर्व स्तरातून व्यक्त होत होता. परंतु या आपत्ती काळात मालवण शहराच्या प्रत्येक नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रशासनच्या हातात हात घालून मदत केली, सात आठ दिवस पाणी, विज नसताना जो संयम…
