बिबवणे येथील मेघा राऊळ यांचे निधन…

*💫कुडाळ, दि२६-:* तालुक्यातील बिबवणे येथील रहिवासी सौ. मेघा रमेश राऊळ यांचे आज अल्पशा आजाराने ओरोस येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. श्रीदेव गिरोबा मंदिराचे प्रमुख मानकरी रमेश (दादा) राऊळ यांच्या त्या पत्नी होत तर लक्ष्मी नारायण विद्यालय, बिबवणेचे लिपिक गिरीश राऊळ, महेश राऊळ, आरोग्य सेविका पूनम राऊळ-तांडेल यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page