कोरोना टेस्ट केंद्र परिसरात होमगार्ड नियुक्त करावे

टेस्ट देण्यासाठी आलेले नागरिक परिसरात फिरत असल्याने संक्रमणाची आहे भीती;कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सांगेलकर यांची मागणी

*💫सावंतवाडी दि.२७* येथील शासकीय विश्रामगृहात स्वॅब टेस्टसाठी येणाऱ्या व्यक्ती ह्या त्या परिसरात न थांबता अन्यत्र फिरत असतात. यातील एकातरी व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे त्या भागात तात्काळ होमगार्ड ची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी‌ तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page