Headlines

Global Maharashtra Breaking News

आडवली-मालडी येथील ग्राम विलगिकरण सुरु

जिल्ह्यातील पहिली ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांच्याहस्ते शुभारंभ मालवण दि प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने गाव पातळीवर ग्राम विलगिकरण कक्ष उभारण्याचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील पहिल्या ग्राम विलगिकरण कक्षाची उभारणी मालवण तालुक्यातील आडवली- मालडी येथे करण्यात आली असून या कक्षाचे उदघाटन जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर…

Read Full News

गावराई ग्राम पंचायतमध्ये कोरोना लसिकरण

९४ नागरिकांनी घेतला लाभ सिंधुदुर्गनगरी ता २८ गावराई ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये आज कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ४५ वर्षे वयोगटावरील ९४ नागरिकांनी लसीचा लाभ घेतला. कुडाळ तालुक्यातील गावराई गाव ,कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात असून कसाल पासून गावराई गाव लांबच्या अंतरावर असल्याने तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सोय नसल्याने या गावातील…

Read Full News

सोशल डिस्टेन्सचा भंग:तीन किरणा दुकानांवर कारवाई

सावंतवाडी पोलिसांची धडक मोहिम *💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी शहरात आज दुकानावर सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ किराणा दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरातील २ बेकरी, १ नाॅव्हेल्टी , १ फुटवेअर दुकान अशा ७ दुकानांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय यादव,…

Read Full News

तीसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे तज्ञाचे मत

या पाश्वभूमिवर जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोविड सेंटर सुरु करा;राष्ट्रवादी अल्पसंख्यांकच्या सर्फराज नाईक यांची मागणी *💫कुडाळ दि.२८-:* कोरोणाची तिसरी लाट लहान मुलांसाठी त्रासदायक आणि घातक असल्याचा दावा तज्ञ डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात लहान मुलांसाठी कोव्हिड सेंटर निर्माण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सर्फराज नाईक यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्ह्यात सद्य…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रूग्ण सापडले

शहरात २ तर ग्रामीणात २४ *💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यात आज २६ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात २४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात आज फक्त सावंतवाडीत २ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात आंबोली २, दांडेली १, बांदा ३, शेरले १, कास १,…

Read Full News

देवगडमध्ये सेनेच्यावतीने कोरोना साहित्याचे वाटप

युवा नेते संदेश पारकर यांच्याहस्ते सुरक्षेची साधने, बेड, मैट्रीक्स वाटप *💫देवगड दि.२८-:* देवगड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि CC सेंटर, येथील डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतींना सुरक्षेची साधने तसेच रुग्णांना बेड- मॅट्रिक्स वाटप शिवसेना सिंधुदुर्गचे युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले *”एन. जी. ओ. मेकिंग दि डिफरंसचे दीपक विश्वकर्मा”*यांच्या वतीने देवगड शिवसेनेच्या…

Read Full News

सिंधुदुर्गातील बाजारपेठा १ जून पासून सुरु करा

व्यापऱ्यांच्या हप्ते वसुलीसाठी बँकांचा तगादा;भाजप उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष केनवडेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫मालवण दि.२८-:* गेल्या वर्षापासून सिंधुदुर्गातील व्यापारी लॉक डाऊनमुळे आर्थिक खाईत लोटला असतानाही बँका कर्जाच्या हप्त्यासाठी थांबत नाहीत. काही बँकांनी कारवाई करायला सुरुवात केली असून व्यापार बंद असल्याने काही व्यापाऱ्यांचा मालही वापराविना खराब झाला आहे. आता तौक्ते वादळाने किनारपट्टीच्या व्यापाऱ्यांचे बरेच नुकसान झाले असून…

Read Full News

भाजपातर्फे वेंगुर्ले तालुक्यात मदतीचा झंझावात सुरूच…

*💫वेंगुर्ला दि.२८-:* भाजपाच्या वतीने चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा झंझावात सुरु केला असून तालुक्यातील परुळे बाजार, चिपी, कर्ली, किल्ले निवती, भोगवे -तेरावळे, कुशेवाडा भागातील नुकसानग्रस्तांना व गरीब कुटुंबाना आधार म्हणून ताडपत्री पत्रे, रोख रक्कम पाण्याची टाकी, जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा चिटणीस निलेश सामंत प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर,…

Read Full News

सावंतवाडी येथील माजी नगरसेवक चंद्रकांत शिरोडकर यांचे निधन…

*💫सावंतवाडी दि.२८-:* राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष तसेच ज्येष्ठ व्यापारी तथा सावंतवाडीचे माजी नगरसेवक चंद्रकांत बाबणी उर्फ अण्णा शिरोडकर (८९) यांचे शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज संघटना स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सावंतवाडी वैश्य समाज समितीचे ते विद्यमान सचिव…

Read Full News

सिटी स्कैन एचआरसिटीसाठी खाजगी सेवेकडून लूट

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यानी वेधले जिल्हाधिकारी यांचे लक्ष *💫कुडाळ दि.२८-:* खाजगी सिटी स्कॅन सेंटर मध्ये एच आर सी टी टेस्टचा अवाजवी दर आणि जनतेची होणारी लूट या विषयावर आज मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा…

Read Full News

You cannot copy content of this page