सोशल डिस्टेन्सचा भंग:तीन किरणा दुकानांवर कारवाई

सावंतवाडी पोलिसांची धडक मोहिम

*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी शहरात आज दुकानावर सोशल डिस्टन्स नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३ किराणा दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शहरातील २ बेकरी, १ नाॅव्हेल्टी , १ फुटवेअर दुकान अशा ७ दुकानांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय यादव, ए एस आय धुरी, देऊलकर, मातोंडकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page