युवा नेते संदेश पारकर यांच्याहस्ते सुरक्षेची साधने, बेड, मैट्रीक्स वाटप
*💫देवगड दि.२८-:* देवगड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि CC सेंटर, येथील डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतींना सुरक्षेची साधने तसेच रुग्णांना बेड- मॅट्रिक्स वाटप शिवसेना सिंधुदुर्गचे युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले *”एन. जी. ओ. मेकिंग दि डिफरंसचे दीपक विश्वकर्मा”*यांच्या वतीने देवगड शिवसेनेच्या पुढाकाराने देवगड (CCC) कोव्हिड केअर सेंटर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, फणसगांव, मोंड आणि पडेल येथे डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी, तसेच रुग्णांना बेड- मॅट्रिक्सचे वाटप युवा नेते संदेश पारकर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, सिनेट सदस्य मिलिंद साटम, जिल्हा ग्राहक संरक्षण उप जिल्हाप्रमुख अँड प्रसाद करंदींलकर, माजी सभापती रवी जोगाल, पोंभूर्ले विभागप्रमुख दिनेश नारकर, बापर्डे विभागप्रमुख विष्णू घाडी, पडेल विभागप्रमुख रमा राणे, शाखाप्रमुख देवेंद्र (तात्या) नारकर यांना साहित्य वाटप करण्यात आले, या साहित्य वाटपात प्राथमिक आरोग्य केंद्र, फणसगांव” डॉ पल्लवी धोळवे (वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने) बेड 5, मॅट्रिक 5, ऑक्सीमिटर 5, सँनिटायझर स्टँड 1, सँनिटायझर 10 लिटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोंड”* डॉ जयंत (वैद्यकीय अधिकारी) बेड 5, मॅट्रिक 5, ऑक्सीमिटर 5, सँनिटायझर 5 लिटर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पडेल”* डॉ आशिष मोहोड, (वैद्यकीय अधिकारी) बेड 5, मॅट्रिक 5, ऑक्सीमिटर 5, सँनिटायझर 5 लिटर, “कोव्हिड केअर सेंटर, देवगड”* डॉ संतोष कोंडके (तालुका वैद्यकीय अधिकारी), डॉ भगत ,बेड 5, मॅट्रिक 5, ऑक्सीमिटर 10, सँनिटायझर 5 लिटर, डॉक्टर्स, नर्स व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षेची आणि रुग्णांना साहित्य (बेड, मॅट्रिक) व इत्यादी साधने उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना यवतमाळ संपर्कप्रमुख दशरथ मांजरेकर, देवगड संपर्कप्रमुख अनुरूद्र ना रकर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांनी प्रयत्न केले
