जिल्ह्यातील कोरोना बाधित व मृत्यु आकडा भीतीदायक
सावंतवाडी न प विलगिकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी राजन तेलिंचे प्रतिपादन *ð«सावंतवाडी दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या आणि मृत्यूचा आकडा हा भीतीदायक असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे. सावंतवाडी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विलगी करण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी त्यानी आज पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, आज…
