рд╡рд░рд┐рд╖реНрда рд╡реЗрддрдирд╢реНрд░реЗрдгреА, рдирд┐рд╡рдб рд╢реНрд░реЗрдгреА рдкреНрд░рд╕реНрддрд╛рд╡ рейреж рдЬреВрди рдкрд░реНрдпрдВрдд рдордВрдЬреБрд░ рдХрд░рдгрд╛рд░
शिक्षक भारतीला प्राथमिक शिक्षणाधिकारी आंबोकर यांचे आश्वासन *ð«ओरोस दि.१४-:* महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने मा.शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नियोजित भेट संपन्न झाली. यावेळी आंबोकर यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्तावाबाबत बोलताना 31 मार्च 2021 पर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव 30 जून २०२१पर्यंत मंजूर करण्यात येतील. असे आश्वासन दिले….
