आंदोलनापेक्षा जनजागृती करून जनतेच्या मनातील कोरोना भीती कमी करा

निषेध आंदोलनावरुन राजन तेलीना नारायण राणेंचा घरचा आहेर

*💫सावंतवाडी दि.१४-:* जिल्ह्यातील अपुरी आरोग्य व्यवस्था आणि अपुऱ्या मेडिकल स्टाफ चा पार्श्वभूमीवर भाजपकडून आज उपजिल्हा रुग्णालयासमोर लक्षवेध आंदोलन करण्यात आले होते. यावर माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे बोलताना म्हणाले की, आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाची जनजागृती करून जनतेच्या मनातील भीती दुरू करा, त्याचप्रमाणे लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा. आंदोलने करण्यात वेळ वाया घालवू नका. अशा शब्दात भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली सह आपल्याच पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

You cannot copy content of this page