रेडीमध्ये ग्राम विलगिकरण कक्ष सुरु
डॉ विवेक रेडकर यांनी केला शुभारंभ *ð«वेंगुर्ले दि.१५-:* कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत असून त्याला अटकाव करण्यासाठी शासकीय आदेशाने रेडी ग्रामपंचायती मार्फत ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन् केले असता त्यांचे नातेवाईक नियम न पाळता मोकाट बाहेर फिरत असतात या बाबीचा विचार करून…
