Headlines

Global Maharashtra Breaking News

उद्रेकाची वाट पाहू नका,स्पीड ब्रेकर घाला

जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांची मागणी *💫कणकवली दि.१७-:* कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अनेक वेळा येथे अपघात होत आहेत.त्यामुळे तातडीने महामार्ग प्राधिकरणने स्पीड ब्रेकर घालावा अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी केली आहे. स्पीड ब्रेकर अभावी या चौकात अपघाताची दाट शक्यता…

Read Full News

टार्गेटच्या पआततायीपणाला कलमठला वेठीस धरु देणार नाही

वेळ पडल्यास विनालक्षणे कोरोना चाचण्या थांबवणार:संदिप मेस्त्री *💫कणकवली दि.१७-:* कलमठ गाव कोरोनामुक्त होण्यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्राम नियंत्रण समिती मेहनत घेत आहे, त्यात आम्ही नक्की यश मिळवू मात्र फ़क्त आपले टार्गेट पूर्ण करण्याच्या आततायीपणाला कलमठ गावास वेठीस धरु देणार नाही, वेळ पडल्यास विनालक्षणे कोरोना चाचण्या थांबवू असे कलमठ ग्रामपंचायत सदस्य संदिप मेस्त्री म्हणाले. कलमठ गावात सक्रिय…

Read Full News

कडक बंदोबस्त असताना सुद्धा गोवा बनावटीची दारू ओसरगावपर्यंत कशी पोहोचते

*गुरुदास गवंडे यांचा प्रसिद्धीपत्रकातून सवाल *💫सावंतवाडी दि.१६-:* महाराष्ट्र व गोवा हद्दीवर कडक बंदोबस्त असतानाही गोवा बनावटीची दारू ओसरगाव पर्यंत कशी काय पोहोचते, असा सवाल मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात यांनी केला आहे. प्रसिद्धीपत्रकात गवंडे यांनी म्हटले की, कडक लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्रास गोवा बनावटीची दारू जिल्ह्यातून अनेक मार्गातून बाहेर जात आहे. तसेच…

Read Full News

देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस…

नदीनाल्यांना पूर आला तर वाडा चांभारघाटी येथे पाण्याच्या लोंढामुळे विजयदूर्ग मार्ग ठप्प *💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्यात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसाने तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला असून वाडा चांभारघाटी येथे पाण्याच्या लोंढामुळे विजयदूर्ग मार्ग ठप्प झाला होता तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारीवर्गाची देखील तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे दहिबांव, नारींग्रे पुलही पाण्याखाली गेल्यामुळे येथील वाहतुक देखील काहि तास बंद…

Read Full News

पहिल्याच पावसात कास देऊळवाडी रस्त्याचे डांबरीकरण खचले

ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्या माध्यमातून अमित वेंगुर्लेकर करणार चौकशीची मागणी *💫सावंतवाडी दि.१६-:* मडुरा कास येथील देऊळवाडी ते कीनलेकरवाडी या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले आहे. परंतु पहिल्याच पावसात महिन्याभरातच सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण खचू लागले आहे. त्यामुळे आज भारत गॅस कंपनीची सिलेंडरची अत्यावश्यक सेवा देणारे वाहन संबंधित रस्त्याच्या कमकुवत डांबरी कारणामुळे चार तास अडकून राहिले होते….

Read Full News

*राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणाऱ्या वस्तूंचे वाटप

मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने वाटप *💫कुडाळ दि.१६-:* कसाल ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने आज मनसे नेते मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणारी औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझर वस्तू प्रदान करण्यात…

Read Full News

जानवली येथील अपघातात कासार्डेतील तरूण ठार;

गुरे आडवी आल्याने अपघात *💫कणकवली दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावरून मोटरसायकलने जात असताना जानवली येथे घडलेल्या अपघातात रोहित रूपेश कपाले (वय २५, रा.कासार्डे, जांभुळवाडी) हा मोटरसायकलस्वार युवक ठार झाला आहे.सदर अपघात महामार्गावर गुरे आडवी आल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अपघात कसा झाला याबाबत तर्कवितर्क सुरू होते. मुंबई गोवा महामार्गावरील जानवली येथे हा अपघात दुपारी दुपारी…

Read Full News

कट्टा, वराड गावात प्रशासन दाखल

वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर दिली भेट;रुग्ण वाढलेला भाग कन्टेन्टमेंट करून टेस्ट वाढविण्याच्या केल्या सूचना *💫मालवण दि.१६-:* मालवण तालुक्यातील कट्टा व वराड या भागात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने आज प्रशासनाकडून या कट्टा गावाला भेट देऊन आढावा घेण्यात आला. कट्टा वराड येथे ज्या भागात जास्त रुग्ण सापडत आहेत त्या भागाला कंटेन्मेंट झोन करून तेथील…

Read Full News

प्रदेश कॉंग्रेस ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे जिल्ह्यात स्वागत

कॉंग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत* *💫सावंतवाडी दि.१६-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे. यावेळी तालुका कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

कणकवली न्यायालयासमोर झाड कोसळून सर्विस रोड ठप्प

*💫कणकवली दि.१६-:* कणकवली तालुक्यात अतिसवृष्टि सदृश्य पावसामूळे जणजीवनावर परिणाम होत असून सायंकाळी 7 वा. सुमारास कणकवली न्यायालयाच्या प्रवेशद्वारा जवळील मोठे जुने झाड सर्विस रोडवर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर महामार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या सर्विस रोडने एकेरी वाहतूक सद्या सुरू आहे. यावेळी घटनास्थळी योगेश मुंज, अमोल म्हापसेकर, राजन म्हाडगूत तर न.पं. च्या आपत्कालीन टीमचे…

Read Full News

You cannot copy content of this page