Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीतील स्ट्रीटलाईटसाठी 22 हजार रूपये भरता येत नाहीत हे ठेकेदाराचे दुर्दैव

अन्यथा जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल:समीर नलावडे *💫कणकवली दि.१८-:* कणकवली शहरातील स्ट्रीट लाईटच्या कनेक्शनसाठी 22 हजार रुपये ठेकेदार कंपनीने भरले नसल्याने कणकवली शहरातील हायवेची स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यानी सांगत आपली हतबलता व्यक्त केली.कोट्यावधी रुपयांचे महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला 22 हजार रूपये भरता येत नाहीत ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगत…

Read Full News

सरपंचाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सापडला गटार खोदईचा मुहूर्त !

गढूळ पाणी आणि चिखल भेट देण्याचा दिला होता इशारा सावंतवाडी — सरपंच हेमंत मराठे यांनी चिखल व गढूळ पाणी भेट देण्याच्या इशाऱ्यानंतर गटार खोदाई कामाला अखेर सुरुवात करण्यात आली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गटार खोदाई कामे करणे गरजेचे असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाक्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणा व कंत्राटदारांकडे कामे करण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने गटार खोदाई कामे अनेक…

Read Full News

कणकवलीत व्यापारी आणि नागरिकांचे स्वॅब कलेक्शन सुरू

कोरोना चाचणी वाढविण्यावर भर मात्र प्रतिसादाची अपेक्षा *💫कणकवली दि.१८-:* कणकवली शहरारातील 17 पैकी 8 प्रभाग प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉट जाहीर करीत कोरोना चाचणी सक्तीची केली .या पार्श्वभूमीवर कणकवली कणकवली बाजारपेठ येथील वळंजू कॉम्प्लेक्स येथे आरटीपीसीआर चाचणीला सुरुवात झाली .काल या चाचणीला म्हणावा तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र आज दुपारपर्यंत जवळपास 50च्या आसपास लोकांनी चाचणी केल्याचे समजते….

Read Full News

बांद्यात वादळी वाऱ्या पावसाने झाडे कोसळून वीज वितरणचे नुकसान

*💫बांदा दि.१८-:* बांदा शहरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्या-पावसाने झाडे उन्मळून वीज वाहिन्यांवर पडल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी युद्धपातळीवर आपल्या सहकाऱ्यांसह उन्मळून पडलेली झाडे हटवून काही भागात वीज पुरवठा सुरळीत केला. शहरात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक चक्रीवादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर स्मशानभूमीनजीक, शहरात जुनी ग्रामपंचायत व…

Read Full News

तोंडवळी येथील बीएसएनएल टॉवर दुरुस्त करा

माजी सभापती उदय परब यांची मागणी *💫मालवण दि.१८-:* मालवण आचरा मार्गावरील तोंडवळी येथील बीएसएनलचा टॉवर वारंवार नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने रेंज अभावी कांदळगाव, हडी भागातील ग्राहकांची मोठी गैरसोय होत असून चार चार दिवस टॉवरची रेंज सातत्याने गायब होत असल्याने ग्राहक अधिकाऱ्यांना घेराव घालण्याच्या पावित्र्यात आहेत. टॉवरच्या समस्या सध्याच्या कोरोना कालावधी पाहता तातडीने दूर करण्याची…

Read Full News

आरोंदा येथील कातकरी बांधवांना ताडपत्री वाटप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार *💫वेंगुर्ले दि.१८-:* राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर्फे आरोंदा येथील कातकरी बांधवांना ताडपत्री वाटप करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सिंधुदुर्ग यांचेमार्फत आरोंदा येथील कातकरी वस्ती मधील चार कुटुंबांची गरज लक्षात घेता कातकरी समाज बांधवांच्या झोपडीत पावसाचे पाणी येत असल्याचे समजतात संघाच्या कार्यकर्त्यांनी आरोंदा गावातील चार कातकरी समाजातील कुटुंब व अन्य दोन…

Read Full News

सुवर्ण दुकानांना अत्यावश्यक प्रमाणे परवानगी दया

मोहिनी मडगांवकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *सावंतवाडी-:* इतर अत्यावश्यक दुकाना प्रमाणे सुवर्ण दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी दैवज्ञ ( सोनार) महिला मंडळ अध्यक्षा तथा भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी सुवर्णकार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, इतर आवश्यक दुकाना प्रमाणे सुवर्ण दुकानात गर्दी होत नाही. परंतु, तरीही गेले…

Read Full News

‘कोकणातील फलोत्पादनाच्या संधी’ विषयावर २० जून रोजी कणकवली कॉलेजमध्ये व्याख्यान

*💫कणकवली दि.१८-:* येथील माजी आमदार तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक चेअरमन,शिक्षण महर्षी कै.केशवराव व्यंकटेश राणे यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक विज्ञान मंडळ, कणकवली कॉलेज कणकवली यांच्या वतीने आँनलाईन फेसबुक व्याख्यान आयोजित केले आहे. रविवार दिनांक २० जून रोजी सकाळी १०.०० वाजता कणकवली महाविद्यालयात कै.केशवराव राणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा होणार असून याप्रसंगी शिक्षण प्रसारक…

Read Full News

सिंधु आत्मनिर्भर अंतर्गत उद्या हळद बियाणे वाटप शुभारंभ

देवगड, मालवण, कुडाळ तालुक्यात होणार वाटप;लाभ घेण्याचे राजेंद्र म्हापसेकर यांचे आवाहन *💫ओरोस दि.१८-:* ‘सिंधु आत्मनिर्भर अभियान’ अंतर्गत ‘सिंधु हळद क्रांती मोहीम’ राबविण्यात येत आहे. १९ जून रोजी याचा शुभारंभ देवगड, मालवण व कुडाळ तालुक्यात करण्यात येत असून यावेळी हळद बियाणे वाटप शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यानी दिली. ‘सिंधु…

Read Full News

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डीझेल इंजिन देखभाल व परिचय असे 6 महिन्यांचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येते. यंदाच्या वर्षी दिनांक 1 जूलै ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणसाठी इच्छुकांनी दिनांक 30 जून 2021 रोजी पर्यंत मत्सयव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण यांच्याकडे अर्ज करावेत असे आवाहन रत्नाकर प्रभाकर…

Read Full News

You cannot copy content of this page