बंधाऱ्यावरुन पाय घसरून ओहळात पडल्याने मांगवली येथे तरुणाच बुडून मृत्यू
*ð«वैभववाडी दि.१९-:* मांगवली येथे हृदयद्रावक घटना घडली असून गावी आलेल्या तरुणाचा ओहाळातील बंधाऱ्यावरुन जात असताना तो पाय ओहळात पडल्याने बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. सिद्धेश रामचंद्र हेगिष्टे ( वय २७ )असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.मिरगाची राखण देण्यासाठी सिद्धेश मांगवली सिद्धवाडी या आपल्या…
