Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपने कंत्राटी लाईनमनचा केला सत्कार

आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम *💫कणकवली दि.२३-:* तौक्ते वादळात आणि त्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमननी अथक मेहनत घेतली. कंत्राटी कामगार असूनही दिवसरात्र मेहनत घेत कर्तव्य बजावणाऱ्या कणकवली तालुक्यातील 50 कंत्राटी लाईनमनना भाजपाच्यावतीने आम.नितेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कंत्राटी कामगार असूनही रात्रंदिवस काम करताना भाजपाने आपल्या कामाची…

Read Full News

कदाचित मातोश्रीने बाजूला केल्याने केंद्राने तौक्ते चक्रीवादळात केलेली मदत माहीत नसेल

खासदार विनायक राउताना भाजपा नेते आशिष शेलार यांची कोपरखळी *💫कुडाळ दि.२३-:* तोक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत जाहीर झाले नसल्याची टीका करणारे खासदार विनायक राऊत यांना कदाचित मातोश्रीने आता बाजूला केले असावे. त्यामुळे केंद्राने काय मदत केली. याची माहिती त्यांना नसावी असा चिमटा आशिष शेलार यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला आहे. या चक्रीवादळावेळी केंद्रीय…

Read Full News

कोरोना काळात जिल्ह्यावासीयांना आरोग्य सेवा पुरविण्यास सत्ताधारी आमदार व पालकमंत्री अपयशी !

कुडाळ येथील राड्याला आमदार वैभव नाईकच कारणीभूत;भाजप नेते आशिष शेलार यांचा आरोप *💫कुडाळ दि.२३-:* कोरोना काळात जिल्ह्यात योग्य आणि पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री कमी पडले असल्यानेच जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असून, मृत्यू संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप…

Read Full News

नितेश राणेंच्या वाढदिनी बांदा युवामोर्चाचा सामाजिक उपक्रम

कोविड सेंटरमध्ये केले एनर्जी ज्यूस, अंडी वाटप *💫बांदा दि.२३-:* कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा मंडल भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आहे. यावेळी आज बांदा कोव्हीड सेंटर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना एनर्जी ज्यूस, अंडी यांचे वाटप केले आहे. तर रिक्षा व्यवसायिकांना मास्क चे वाटप केले आहे….

Read Full News

बदली पास प्रकारणातील वनपालावर गुन्हा दाखल करा

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांचे वनविभाग कार्यालयासमोर उपोषण सुरु *💫सावंतवाडी दि.२३-:* माणगाव बदली पास घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या वनपालावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्याकडून माणगाव वनपाल पदाचा कार्यभार काढून घेण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी सावंतवाडी वनविभाग विभागीय कार्यालय समोर आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी आपणाला न्याय मिळेपर्यंत आपण येथून…

Read Full News

डेल्टाप्लसचा रुग्ण सापडलेल्या कणकवलीतील त्या इमारतीत स्वॅब टेस्ट घेण्यास सुरुवात

काहींचा विरोध तर काहींची सहमती *💫कणकवली दि.२३-:* कोरोना संक्रमण वाढत असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला डेल्टाप्लसचा रुग्ण कणकवली शहरात परबवाडी येथे मिळालेला रुग्णामुळे कणकवली शहरातही खळबळ उडाली.दरम्यान ज्या इमारतीमध्ये डेल्टा प्लसचा रुग्ण आहे त्या इमारतीमधील व आजूबाजूच्या इमारतीमधील स्वॅब टेस्ट करण्यासाठी आरोग्य पथक दाखल झाल्यानंतर काही नागरिकांनी विरोध केला तर काहींनी सहमती दर्शविल्यानंतर स्वॅब टेस्ट करण्यास…

Read Full News

आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते सन्मान

*💫कणकवली दि.२३-:* राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र, लाईव्ह संवाद व निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्यावतीने राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार प्राप्त आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीच्या वेळी श्री. बुचडे यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल पालक मंत्री यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी…

Read Full News

धडाकेबाज, हुशार आणि शब्दाला जागणारे आमदार म्हणजे “नितेश राणे”

माजी मुख्यमंत्री नारायण राणें प्रमाणे दमदार वृत्ती असलेले कार्यसम्राट युवा आमदार *💫सावंतवाडी दि.२३-:* जे बोलणार ते करून दाखवणार अशी दमदार वृत्ती असलेले सिंधुदुर्गातील कार्य सम्राट आमदार म्हणजे नितेशजी राणे. आमदार नितेश राणे यांचे नाव जरी ऐकले तरी आठवण येते ती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या धडाकेबाज कामाची, त्यांच्या हुशारीची आणि दिलेल्या वचनाला जगण्याच्या त्यांच्या वृत्तीची….

Read Full News

जोपर्यंत ओबीसिंच्या राजकीय आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही

भाजपाच्या प्रांतिक सदस्या चित्रा वाघ यांचा कुडाळ येथील पत्रकार परिषदेत इशारा कुडाळ प्रतिनिधी:- राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असल्याची जोरदार टीका भाजपाच्या प्रांतिक सदस्या चित्राताई वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर करीत जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुर्वव्रत होत नाही तो पर्यंत भाजपाच्या वतीने दि. 26 जुन पासुन राज्यभर एक हजार ठिकाणी…

Read Full News

मत्स्य संपदा योजनेच्या यशस्वीततेसाठी आर्थिक तरतुद करावी

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांची मत्स्य विकास मंत्र्यांकडे मागणी *💫मालवण दि.२२-:* केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी मत्स्य संपदा योजना सुरु करण्यात आली असून खऱ्या अर्थाने ही योजना सर्वसामान्यांसाठी व रोजगार निर्मितीसाठी राबवायची असेल तर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून अमलात आणणे आवश्यक आहे. मत्स्य संपदा योजने अंतर्गत कोकणात…

Read Full News

You cannot copy content of this page