नितेश राणेंच्या वाढदिनी बांदा युवामोर्चाचा सामाजिक उपक्रम

कोविड सेंटरमध्ये केले एनर्जी ज्यूस, अंडी वाटप

*💫बांदा दि.२३-:* कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा मंडल भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला आहे. यावेळी आज बांदा कोव्हीड सेंटर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना एनर्जी ज्यूस, अंडी यांचे वाटप केले आहे. तर रिक्षा व्यवसायिकांना मास्क चे वाटप केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगांवकर, बांदा भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी, पंचायत समिती उप सभापती शितल राऊळ, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, युवा तालुका अध्यक्ष मकरंद तोरसकर, बांदा सरपंच अक्रम खान, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल सचिव ज्ञानेश्वर सावंत, मधू देसाई, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, शहर अध्यक्ष राजा सावंत, युवक शहर अध्यक्ष साई सावंत, विनेश गवस, प्रवीण देसाई, उमेश पेडणेकर, सुनील धामापुरकर, केदार कंनबर्गी रिक्षाचालक मालक संघटनेचे बापू सावंत, देवा कुबल, राजन देसाई, साईल कल्याणकर आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page