मालवण शहरात गप्पी मासे सोड मोहीम
मालवण ग्रामिण रुग्णालयाचा उपक्रम मालवण : (प्रतिनिधी) हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मालवण शहरातील डास उत्पत्ती ठिकाणे डबकी, खड्डे, गटारे आदी पाणी भरलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोड मोहीम सोमवारी राबवण्यात आली. हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची अंडी खाण्यात गप्पी मासे महत्वाची भूमिका बजावत. या माहितीसह डेंग्यू, हत्तीरोग, चिकन गुनीया यासह अन्य किटकजन्य आजाराबाबत…
