*💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील एका युवतीला अश्लील मेसेज पाठवल्यामुळे अटक करण्यात आलेल्या युवकाला आज न्यायालयात हजर केले असता. न्यायलयाने सबंधित संशयित आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन हिंदळेकर यांनी दिली आहे.
अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी संशयितास दोन दिवसाची पोलीस कोठडी…
