खास. राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मालवणात भाजप समर्थकांकडून जल्लोष
*ð«मालवण दि.०७-:* केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांना स्थान देऊन सायंकाळी खास. राणेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राणेंचा बालेकिल्ला असलेल्या मालवणात भाजप कार्यकर्ते व राणे समर्थकांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. “नारायण राणे आगे बढो… हम तुम्हारे साथ है… भारतीय जनता पार्टीचा विजय असो ! अशा घोषणा देत भाजप कार्यालय तसेच भरड नाका…
