*💫कुडाळ दि.०७-:* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने भाजपच्या वतीने कुडाळात सर्वत्र फटाके लावून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.
*_नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच कुडाळ भाजप कडून जल्लोष…