खा. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने वैभववाडीत भाजपकडून जल्लोष

वैभववाडी प्रतिनिधी खा. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याबद्दल वैभववाडी तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष फटाके फोडून केला आनंद साजरा नारायण राणे साहेब तुम आगे बढो..हम तुम्हारे साथ है,देश का नेता कैसा हो..नारायण राणे साहेब जैसा हो,भारतीय जनता पार्टीचा विजय असो आदी घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली. तालुका अध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे,जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण,माजी बांधकाम व वित्त सभापती जयेंद्र रावराणे,माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे,माजी सभापती शुभांगी पवार,माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर,माजी महिला तालुका अध्यक्षा प्राची तावडे,माजी नगरसेवक संजय सावंत,संताजी रावराणे,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नवलराज काळे,बाबा कोकाटे,संतोष कुडाळकर, सुनील भोगले,दाजी पाटणकर,प्रदीप नारकर, आशिष रावराणे यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page