नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच बांद्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष.

*💫बांदा दि.०७-:* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने भाजपच्या वतीने बांद्यात सर्वत्र फटाके लावून जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page