Headlines

Global Maharashtra Breaking News

संघर्षाचे दूसरे नाव म्हणजे सेना नेते संदेश पारकर

लोकाभिमुख या नेतृत्वाच्या कार्याचा वाढदिनी घेतलेला आढावा *💫सिंधुदुर्ग दि.१४ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक अशा सर्वच क्षेत्रात काम करणारे नेतृत्व शिवसेना नेते संदेश पारकर यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि विकासात्मक कामाचा घेतलेला आढावा कणकवली कॉलेजच्या जीवनापासून संदेश पारकर यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात…

Read Full News

पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन सिंधुदुर्ग-रत्नागिरीत नीट परीक्षा केंद्र मंजूर

आम.वैभव नाईक यांचा दावा; पाठपुराव्याला आले यश *💫कणकवली दि.१३-:* वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते.मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत…

Read Full News

वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा जाहीर

*💫सावंतवाडी दि.१३-:* वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती शिवशंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा दोन गटात होणार असून पहिला गट वय वर्ष ६ ते १३ असा लहान गट असून, दुसरा गट १४ वर्षा पुढील मोठा खुला गट आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट ठेवण्यात आली नसून,…

Read Full News

थरारक पाठलाग गोवा बनावटी दारूसह ७ लाख १७ हजाराचा चा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी पथकाची कारवाई;संशयिताचा पोबारा *💫बांदा दि१२-:* गोव्याहून बांदा-ओटवणे मार्गावर मोटारीतून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी पथकाला मिळाल्यावर सापळा रचत मोटारीचा थरारक पाठलाग करत ७ लाख १७ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र संशयिताने तांबोळी माऊली मंदिरनजीक मोटार जागेवर टाकून पोबारा…

Read Full News

“नीट”परीक्षेसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत स्वतंत्र परीक्षा केंद्र मंजूर

ना.नारायण राणे केंद्रीय मंत्री होताच शिक्षणाचा बॅकलॉग भरण्यास प्रारंभ *💫कणकवली दि.१३-:* बारावी नंतरच्या वैद्यकीय शैक्षणिक प्रवेशासाठी महत्वाची असलेली “नीट” परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना यापुढे सिंधुदुर्ग जिल्हयाच्या बाहेर जावे लावणार नाही.केंद्रीय उद्योग मंत्री ना.नारायण राणे यांच्या मागणी नुसार केंद्रीय शिक्षण मंत्री ना.धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचनेनुसार भारत सरकारच्या शिक्षण विभागाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयासाठी स्वतंत्र नीट केंद्र जाहीर…

Read Full News

मालवण तालुक्यात पावसाची तुफानी बॅटिंग

नद्या नाल्याना पूर;झाडे कोसळली , घरांचेही झाले नुकसान मालवण दि प्रतिनिधी गेले दोन दिवस मालवण तालुक्यात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने आजही तुफानी बॅटिंग करत मालवणला अक्षरशः झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गडनदीसह इतर नद्या नाल्याना पूर आला असून तालुका जलमय झाला आहे. तर पावसाच्या तडाख्यात काही ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले. आज…

Read Full News

आदेश येईपर्यंत पर्ससीन नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश

मालवण (प्रतिनिधी) पर्ससीन मासेमारी परवाना नुतनीकरणाबाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेश येईपर्यंत कोणत्याही पर्ससीन नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरणाबाबत कोणतीही कार्यवाही करू नये असे आदेश रत्नागिरीचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त ना. वि. भादूले यांनी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व परवाना अधिकारी यांना दिले आहेत. मत्स्य विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार पर्ससीन नौकांच्या परवान्यांचे नूतनीकरण दि. ३१ मे २०२१…

Read Full News

पाळये गावठाणवाडीतील तरुणाची घरात गळफास लावून आत्महत्या

*💫दोडामार्ग दि.१३-:* पाळये गावठाण वाडी येथील एका इसमाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सबंधित इसमाची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्यातच त्याने सोमवारी रात्री उशिरा पत्नी व मुलांना मारहाण करून घराबाहेर काढले होते व तो घरात एकटाच होता. मंगळवारी दुपारी ३ वा. सुमारास त्या इसमाने घराच्या वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. साटेली-भेडशी येथील…

Read Full News

सॅनिटायझर करण्यासाठी दिलेली ‘ती’ कार पोलिसांच्या ताब्यात

गुन्हा दाखल होताच यंत्रणा लागली कामाला *💫मालवण दि.१३-:* सॅनिटायझर करण्यासाठी दिलेली कार परत केली नसल्याच्या कारणावरून मालवण पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज या प्रकरणातील संबंधित कार मालवण पोलिसांनी तपासाअंती २४ तासाच्या आत ताब्यात घेतली असल्याची माहिती मालवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी दिली आहे. सॅनिटाईज करण्यास दिलेली कार संबंधितांने परस्पर दुसऱ्या व्यक्तीकडे…

Read Full News

करूळ घाटाचे नुकसान हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे

आम.नितेश राणे यांचा आरोप;महामार्ग अधिकाऱ्यांवर धरले धारेवर *💫वैभववाडी दि.१३-:* अतिवृष्टीत करूळ घाटाचे झालेले नुकसान हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षामुळे झाले आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर करत त्यांना धारेवर धरले. तुम्ही साहेबा सारखे वागू नका. कृतीतून काम करून दाखवा. खचलेल्या भागाची डागडुजी करण्याचे काम तात्काळ हाती घ्या. घाटातील गटारे साफ…

Read Full News

You cannot copy content of this page