सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २० रूग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.१७ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात १८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात ज्युस्तीन नगर येथे २ रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात कोलगाव २, नेमळे २, बांदा १, न्हावेली १, मळेवाड १, वेत्ये १,…
