Headlines

Global Maharashtra Breaking News

जगात मानव धर्म हा एकच धर्म आणि माणूसकी ही एकच जात

*रो. ॲड. दीपक नेवगी यांचे प्रतिपादन *💫सावंतवाडी दि.२१-:* जगात मानव धर्म हा एकच धर्म आणि माणूसकी आणि प्रेम ही एकच जात आहे, असे प्रतिपादन रो. ॲड. दीपक नेवगी यांनी केले. आषाढी एकादशीचे निमित्त साधुन मंगळवारी रोटरी क्लब सावंतवाडीने रोटरी क्लब, सावंतवाडीत असणाऱ्या ५८ रत्नांपैकी रो. ॲड. दीपक नेवगी आणि व्यवसायाने बिल्डर असुन ही किर्तनातुन समाज…

Read Full News

दोडामार्ग तालुक्यात एमआयडीसी होत असल्याने तंत्रकुशल शिक्षणाची गरज

टेक्निकल शिक्षणासाठी प्रयत्न करणार;भोसले पॉलिटेक्निक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांची माहिती *💫दोडामार्ग दि.२१ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसी मुळे त्याठिकाणी तंत्रकुशल मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवे.यासाठीच आताचं दहावी, बारावी विद्यार्थ्यांनी टेक्निकल नॉलेज आणि एज्युकेशन घेणे काळाची गरज आहे. या तालुक्याचा मी सुपुत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझा…

Read Full News

कळसुली जी प मतदार संघातील वारकऱ्यांचा सत्कार

राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम *💫कुडाळ दि.२१-:* आषाढी एकादशी चे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील वारकरी संप्रदाय मंडळींचा शाल श्रीफळ व कल्पवृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. कळसुली गावातील प्रमुख उपस्थिती जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.प्रफुल्ल सुद्रिक माझी पोलीस जयवंत दाजी गावकर सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय…

Read Full News

बांधकाम व्यावसायिक मुदस्सरनजर शिरगावकर यांची सामाजिक बांधिलकी

देवगड येथील कोविड केअर सेंटरला साहित्य भेट *💫देवगड दि.२१-:* कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वाढता आहे.हा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी असून देखील आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत अशा वेळी अनेक सामाजिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्ती उद्योजक या कोरोना कालावधीतही आरोग्य सेवेला वेळोवेळी सहकार्य करत आहेत. कणकवली येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मुदस्सरनजर शिरगावकर यांनी आपल्या…

Read Full News

विभागीय आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा – विलास पाटील *💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आलीच तर,तिच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षताही या निमित्ताने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले. कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आयुक्त श्री. पाटील आज प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…

Read Full News

कणकवली शहराने घेतला मोकळा श्वास

नगरपंचायतीने राबविली बॅनर हटाव मोहीम *💫कणकवली दि.२१-:* कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्गालगत ठीक ठिकाणी लावण्यात आलेले डिजिटल बॅनर हटविण्यात आले.कणकवली नगर पंचायतीकडून सकाळपासून हटाव मोहीम हाती घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी प्रामुख्याने महामार्गलगत हे बॅनर लावून सुंदर शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. सर्रास करून यामध्ये राजकीय पक्षांच्या बॅनरचा जास्त समावेश होता. सकाळी गांगो मंदिर ते…

Read Full News

येत्या दहा दिवसांत चिपी विमानतळ सुरु

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सिंदिया यांचे खा राऊत यांना आश्वसन;गटनेते नागेंद्र परब यांची माहिती .कुडाळ ता 21 चिपी विमानतळ सुरू होण्याबाबत येत्या आठ ते दहा दिवसात रिझल्ट देतो असे आश्वासन केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री श्री. ज्योतीरादित्य सिंदिया यांनी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार श्री. विनायक राऊत यांना दिले अशी माहिती जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब…

Read Full News

हार्डवेयर दुकान चोरी प्रकरणी संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी

*💫सावंतवाडी दि.२१-:* शहरातील मच्छीमार्केट तिठा येथील हार्डवेअरच्या दुकानातील चोरी प्रकरणी कोलगाव हायस्कूलमधील संगणक चोरीतील ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीला आज येथील न्यायालयात हजार केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. विनोद परशुराम घणके (३०) सध्या. रा. कोलगाव असे आरोपीचे नाव आहे

Read Full News

थेट दिल्ली गाठत ना.नारायण राणे यांना दिल्या शुभेच्छा

जयेंद्र रावराणे, संजय सावंत यांच्यासह वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यानी घेतली भेट *💫वैभववाडी दि.२१-:* माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत भाजपा पदाधिकाऱ्यासह केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची दिल्ली येथे भेट घेतली. व त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्रीपदी निवड झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२१ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात २३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालई वाडा १, सबनीस वाडा १, न्यु खासकील वाडा १, वैश्य वाडा ४, शिरोडा नाका १, सावंतवाडी २ तर ग्रामीण भागात…

Read Full News

You cannot copy content of this page