कातकऱ्यांच्या मदतीसाठी कणकवली शहर शिवसेनेचा सरसावली
जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत दाखविली सामाजिक बांधिलकी *ð«कणकवली दि.२२-:* गेले सहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, गुरुवारी सकाळी झालेल्या ढगफुटीमुळे कणकवली शहरात निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या 7 कातकरी कुटुंबातील सुमारे 22 कातकरी बांधवांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झोपड्या बांधून राहत असलेल्या कातकरी बांधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले. व…
