Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд╛рдерд░реЛрдЧ рдирд┐рдпрдВрддреНрд░рдгрд╛рд╕рд╛рдареА рдЬрдирддреЗрдиреЗ рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рдХрд░рд╛рд╡реЗ

गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे कुडाळ तालुकावासियांना आवाहन *💫कुडाळ दि.०१-:* कोरोना सोबतच कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पसरत असलेली लेप्टोस्पायरोसिसची साथ व रूग्ण वाढत असल्याने या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, यासाठी नागरिकांनी स्वतःची आरोग्य तपासणी न घाबरता करून घ्यावी तसेच साथ रोग पसरू नये यासाठी प्रत्येकाने नियमावलीचे पालन करावे. अन्यथा साथ…

Read More

рдХреБрдбрд╛рд│рдЪреНрдпрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕рд╛рдд рдЕрдкрд╛рд░рдВрдкрд╛рд░рд┐рдХ рдЙрд░реНрдЬрд╛ рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдпреЛрдЬрдирд╛ рдкреНрд░рдХрд▓рдкрд╛рдЪреЗ рдард░рдгрд╛рд░ рдореЛрдареЗ рдпреЛрдЧрджрд╛рди

तब्बल १० के. व्ही क्षमतेची होणार वीज निर्मिती;नगराध्यक्ष ओंकार तेली यांची माहिती *💫कुडाळ दि.०१-:* शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गतच्या प्रकल्पातुन १० के.व्ही. क्षमतेची विज निर्मिती होणार असून, या प्रकल्पामुळे विजेची बचत होणार असून, ही कामे पूर्णत्वास आल्याने कुडाळच्या विकासात भर पडणार असल्याचे प्रतिपादन कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рдкреНрд░рд╛рдердорд┐рдХ рд╕рджрд╕реНрдп рдиреЛрдВрджрдгреАрд╕ рдЖрдЬрдкрд╛рд╕реВрди рдкреНрд░рд╛рд░рдВрдн

*येणाऱ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे करा सदस्य नोंदणी- सतिश सावंत* *💫सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी आगामी काळात येणारी जिल्हा परिषद, नगरपरिषद, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेची सदस्य नोंदणी महत्त्वाचे ठरणार असून खोटी सदस्य नोंदणी न करता प्रामाणिकपणे प्रत्येक घराघरात जाऊन सदस्य नोंदणी करा असे आवाहन सावंतवाडी तालुका शिवसेना पक्ष निरीक्षक तथा जिल्हा बँक संचालक सतीश…

Read More

рдЕрд╡рдШреНрдпрд╛ рджреЛрди рдорд╣рд┐рдиреНрдпрд╛рддрдЪ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд╢рд▓реНрдпрдЪрд┐рдХрд┐рддреНрд╕рдХ рдбреЙ. рд╢реНрд░реАрдордВрдд рдЪрд╡реНрд╣рд╛рдг рдпрд╛рдВрдЪреА рддрдбрдХрд╛рдлрдбрдХреА рдмрджрд▓реА

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत हरिभाऊ चव्हाण यांची अखेर औरंगाबाद येथे बदली झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या आतच त्यांचे या पदावरून तडकाफडकी बदली करून औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डाॅ. चव्हाण यांना संधी मिळताच त्यांनी मागील काळातील काही संदर्भावर जिल्ह्यातील काही तज्ज्ञ, नामांकित खाजगी डॉक्टरवर…

Read More

рд╢рд┐рд╡рд╕реЗрдирд╛ рд╕рджрд╕реНрдп рдиреЛрдВрджрдгреА рдЕрднрд┐рдпрд╛рдирд╛рд╕ рдорд╛рд▓рд╡рдгрдордзреНрдпреЗ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

*सदस्य नोंदणीत मालवण तालुका आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे काम- जि.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर *💫मालवण दि०१-:* शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि शिवसेनेचे कार्य प्रत्येक घरात पोहोचविण्याठी काम करतानाच शिवसेनेने सुरू केलेल्या नोंदणी अभियानात मालवण तालुका आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष श्री संग्राम प्रभुगावकर यांनी येथे बोलताना केले शिवसेना सदस्य…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рддрд╣рд╕реАрд▓рджрд╛рд░рд╛рд╡рд░ рдЬреАрд╡рдШреЗрдгрд╛ рд╣рд▓реНрд▓рд╛ рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЪрд╛рд░рд╣реА рд╕рдВрд╢рдпрд┐рдд рдЖрд░реЛрдкреАрдВрдирд╛ рдиреНрдпрд╛рдпрд╛рд▓рдпреАрди рдХреЛрдардбреА…

*💫कुडाळ दि.०१-:* कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार संशयित वाळू माफियांना निवती पोलिसांनी अटक केली आहे. या चारही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपीं असून तो अद्याप फरार आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, अवैद्य गौण…

Read More

рд╡рд╛рдпрд░реА рддрд╛рд░рдХрд░реНрд▓реА рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдЭрд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рджреБрд░реНрджрд╢реЗрдореБрд│реЗ рд╕рд╛рдорд╛рдЬрд┐рдХ рдХрд╛рд░реНрдпрдХрд░реНрддреЗ рд╕реБрд░реЗрд╢ рдмрд╛рдкрд░реНрдбреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдиреА рдЫреЗрдбрд▓реЗ рдЖрдорд░рдг рдЙрдкреЛрд╖рдг

मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर आंदोलन *💫मालवण दि.०१-:* वायरी तारकर्ली या पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत वेळोवेळी लक्ष वेधुनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी मंगळवारी मालवण मेढा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन छेडले. दरम्यान या रस्त्याच्या मंजूर…

Read More

рд╢реЗрддрдХрд▒реНрдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдШрд╛рдорд╛рддреВрди рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдмрдБрдХ рдЙрднреА…

माझ्यावर होणारे आरोप हा आमदार नितेश राणे यांचा नियोजित कट-:सतीश सावंत *💫सावंतवाडी दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या कष्टातून, त्यांच्या घामातून उभी राहिली असल्याचे मत जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मांडले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी काम करत असताना चांगले काम केल्याने विविध स्तरातून आपले सत्कार झाले आहेत. आपल्यावर होत असलेले आरोप…

Read More

рдорд╛рдЬреА рд░рд╛рдЬреНрдпрдордВрддреНрд░реА рд░рд╡реАрдВрджреНрд░ рдЪрд╡реНрд╣рд╛рдг рдпрд╛рдВрдиреА рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рд╕рдВрдЬреВ рдкрд░рдм рдпрд╛рдВрдЪреА рднреЗрдЯ рдШреЗрдд рдХреЗрд▓реЗ рд╕рд╛рдВрддреНрд╡рди

*💫सावंतवाडी दि.०१-:* माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत सांत्वन केले आहे. नगराध्यक्ष संजू परब यांना पितृशोक झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी आज ही भेट घेतली होती या भेटीत त्यांनी परब कुटुंबियांच सांत्वन करत विचारपूस केली.

Read More

рдЖрдВрдмреЛрд▓реА рдмрд╕рд╕реНрдерд╛рдирдХ рдЬрд╡рд│ рджреЛрди рдореЛрдЯрд╛рд░ рдордзреНрдпреЗ рдЕрдкрдШрд╛рдд

*💫आंबोली दि.०१-:* येथे बसस्थानका जवळ ईनोवा आणि ईको यांच्यात अपघात झाला असून, या अपघातात कुणीही जखमी झाले नाही आहे. परंतु दोन्ही गाडीचे नुकसान झाले असून पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.ईनोवा सावंतवाडी हुन कोल्हापूरच्या दिशेने जात होती. यावेळी ईको गाडीने मागून धडक दिलेल्यामुळे हा अपघात घडला आहे.

Read More
You cannot copy content of this page