Headlines

Global Maharashtra Breaking News

दिगवळे रांजणवाडी रस्त्यावरील माती हटविली

माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांचा पुढाकार *💫कणकवली दि.२३-:* कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी रस्ता पूर्ववत करण्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ (गोट्या) सावंत यांनी स्वखर्चने जेसीबीच्याच्या साहायाने रस्तावरील मातीचे ढिगारे बाजूला करण्याचे काम केले. पहाटे डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणात माती दिगवळे रांजणवाडी रस्त्यावर येऊन रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती तसेच पूर्णतः रांजणवाडी येथील जनजीवन विस्कळीत होत वीज…

Read Full News

अतिवृष्टीमुळे तिथवली-दिगशी रस्त्याला भेगा

रस्त्याची तात्काळ डागडुजी करण्यात यावी : शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांची मागणी *💫वैभववाडी दि.२३- :* तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून काम झालेल्या तिथवली – दिगशी या रस्त्याला भेगा पडल्या आहेत व रस्ता खचला आहे. या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. या घटनेची दखल घेऊन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रधानमंत्री…

Read Full News

कोकणात मुसळधार पावसाचा कहर

नद्यांनी धारण केले रौद्ररूप तर जनजीवन विस्कळीत वैभववाडी प्रतिनिधी : कोकणात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर माजविला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. अरुणा मध्यम पाटंबधारे प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी धरणातील उंबरठा पातळी १५९.५० मी. पेक्षा पाणी पातळी जास्त…

Read Full News

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वैभववाडी तालुका उपाध्यक्षपदी भालचंद्र जाधव

तालुका सदस्यपदी संजय साळसकर, रघु कपनाचार यांची निवड *💫वैभववाडी दि.२३-:* आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वैभववाडी तालुका उपाध्यक्षपदी भालचंद्र भिवा जाधव यांची तर तालुका सदस्य म्हणून संजय साळसकर, रघु कपनाचार यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डाॕ. अविनाश सकुंटे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अफसर चांद कुरेशी यांनी नुकतीच त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मुंबई व…

Read Full News

माणगाव खोऱ्यातील कोसळलेल्या ब्रिजची विशाल परब यांनी केली पाहणी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच लक्ष वेधणार असल्याच दिल आश्वासन* *💫कुडाळ दि.२३-;* कुडाळ दि.२३ गेले चार दिवस जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे याचा फटका माणगाव खोऱ्याला देखील बसला आहे. माणगाव येथील २१ गावांना जोडणारा ब्रिजचा वरचा भाग कोसळल्याने भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी याबाबत तात्काळ आपण केंद्रीय…

Read Full News

आई वडिलांना वंदन करून बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली गुरुपौर्णिमा

*💫बांदा दि.२३-:* मानवी जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या भारतात गुरु शिष्याची महान परंपरा आहे. गुरू आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे हे आपल्याला शिकवतात. पालक, शिक्षक व आध्यात्मिक असे तीन गुरु प्रत्येकाला दिशादर्शक असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करता येणे अशक्य असल्याने बांदा केंद्र शाळेच्या वतीने…

Read Full News

मुसळधार पावसामुळे कालावल खाडी पट्ट्यात पूर परिस्थिती

समुद्री उधानाने किनारपट्टी भागात हाहाकार *💫मालवण दि.२३-:* गेले दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल रात्रीपासून कालावल खाडी पट्ट्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून कालावल खाडी बरोबरच गड नदीने उग्र स्वरूप धारण केल्याने खाडी पट्ट्यात तर समुद्री उधानाने तोंडवळी, तळाशील, आचऱ्याच्या किनारपट्टी भागात पाण्याने शिरकाव करीत हाहाकार उडवून दिला आहे . दरम्यान, गड नदी…

Read Full News

गाळेल रस्त्यानजीक डोंगर कोसळला

चारचाकी वाहनातील तिघेजण बचावले ढिगाऱ्याखाली एक दुचाकीस्वार युवक अडकल्याची भीती;कोणी बेपत्ता असल्यास पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन *💫बांदा दि.२३-:* बुधवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांदा – सटमटवाडी – गाळेल रस्त्यानजीक असलेला डोंगर कोसळून थेट रस्त्यावर आला आहे. या घटनेत चारचाकी वाहनातील तिघेजण बचावले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मातीच्या ढिगाऱ्याखाली एक दुचाकीस्वार युवक अडकल्याची भीती आहे. दरम्यान,…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १४४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४३ हजार ५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकिलवाडा भागात एकच रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात माजगाव १, ओटवणे १, तीरोडा २, सांगेली ३, दांडेली १ असे रुग्ण…

Read Full News

You cannot copy content of this page