सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ९ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात खासकिलवाडा भागात एकच रुग्ण सापडला आहे. तर ग्रामीण भागात माजगाव १, ओटवणे १, तीरोडा २, सांगेली ३, दांडेली १ असे रुग्ण सापडले असून सद्य स्थितीत तालुक्यात २३९ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page