Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट

बांदा मंडल प्रभागात केंद्राच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी उद्योग सुरू करण्याची केली मागणी *💫बांदा दि.२४-:* : बांदा मंडल भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन बांदा मंडल प्रभागात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून फळप्रक्रिया, काथ्या तसेच तत्सम उद्योग सुरू करावेत, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व…

Read Full News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) –  तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 23 हजार 830. क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 403.6710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 90.23 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 84.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.                         मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.                         मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 63.4090, अरुणा – 76.4882,…

Read Full News

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस

*💫सिंधुदुर्गनगरी दि२४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 26.00 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2602.138 मि.मी. पाऊस झाला आहे.             तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 15.00(2515.00), सावंतवाडी…

Read Full News

..आणि कोळोशी परीसरातील विजपुरवठा केला सुरळीत

लाईनमन सुनिल उर्फ पिंटया इंदप यानी बजावले कर्तव्य कणकवली 24 जुलै नांदगाव येथील महावितरणचे लाईनमन सुनिल उर्फ पिंटया इंदप यानी वीज खांबाजवळ कंबरेपर्यंत पाणी असतानाही पोलवर चढून वीजपुरवठा सुरू केला.आणि कोळोशी परीसरातील विजपुरवठा सुरळीत करीत कोळोशी गाव प्रकाशमय केला. यामुळे श्री. इंदप याच्या कामाबद्दल कौतुक होत आहे. नांदगाव परीसरात दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर सर्वच परीसरातील…

Read Full News

पूरग्रस्तांना शासनाचे निकष बाजूला ठेऊन भरघोस मदत द्या

कोकण विकास आघाडीचे मोहन केळुसकर यांची मागणी *💫कणकवली दि२४-:* पुरग्रस्तांना शासनाचे प्रचलित नुकसान भरपाईचे निकष बाजूला ठेऊन भरघोस आर्थिक मदत करा, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.नद्यांतील गाळ काढून नद्यांची पात्रे खोल आणि रुंद करा. तसेच विकासाच्या नावाखाली चाललेली अनियंत्रित आणि बेकायदेशीर विकास कामे रोखा, अशी मागणीही केळुसकर यांनी…

Read Full News

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांदा येथील नुकसानीची केली पाहणी

नुकसानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधणार असल्याची दिली माहिती *💫बांदा दि.२४-:* बांदा बाजारपेठेत मुसळधार पावसाच्या थैमानामुळे हाहाकार माजला होता. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी वर्गाच मोठ नुकसान झाल आहे. घरादारात पाणी शिरल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल होते. आज सायंकाळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बांदा येथील नुकसानीची पहाणी केली. गणेश चित्रशाळा, नुकसानग्रस्त घरांना भेट…

Read Full News

बांदा- सटमटवाडी येथील कोसळलेल्या डोंगराची तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली पाहणी

*💫सावंतवाडी दि.२४-:* बुधवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांदा- सटमटवाडी-गाळेल रस्त्यानजीक कोसळलेल्या डोंगराची माती थेट रस्त्यावर आल्याने या मातीच्या ढिगाऱ्याखाली एक दुचाकीस्वार युवक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

मुसळधार पावसामुळे बीएसएनएल नेटवर्कचा फज्जा

तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बीएसएनएल कार्यालयाला भेट देत केली चर्चा *💫सावंतवाडी दि.२३-:* मुसळधार पावसामुळे बीएसएनएलचा नेटवर्कचा पुरता फज्जा उडाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बीएसएनएलच्या कार्यालयाला भेट देत विचारपूस करत चर्चा केली. यावेळी बीएसएनएलचे उप महाप्रबंधक श्री. देशमुख यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आदी भागात पावसामुळे काम करण्यास अडथळे निर्माण होत…

Read Full News

तळाशील समुद्रकिनारी कुजलेल्या स्थितीत मृतदेह

*पुराच्या पाण्याबरोबर वाहून आल्याचा व्यक्त होत आहे अंदाज : अधिक तपास सुरू* मालवण दि प्रतिनिधी मालवण तळाशील समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी कुजलेल्या स्थितीतील एक मृतदेह दिसून आला आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक मच्छीमार संजय तारी यांनी मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांनी…

Read Full News

नाटळ येथील मल्हार नदीवरील पुलाचे बांधकाम हे सैन्य अभियांत्रिकीकडे द्यावे

आम्ही कणकवलीकरच्यावतीने प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी *💫कणकवली दि.१३-:* नाटळ येथील मल्हार नदीवरील पुलाचे बांधकाम हे सैन्य अभियांत्रिकीकडे देऊन लवकरात लवकर बांधून ध्यावे ,जसे सावित्री नदीवरील पुल सैन्य अभियांत्रिकीने कमीत कमी वेळात चांगले बांधून दिलेले होते तसेच या पुलाचे बांधकाम करावी अशी मागणी आम्ही कणकवलीकरच्यावतीने डॉ.सुहास पावसकर व अशोक करंबेळकर यांनी उपविभागीय दंडाधिकारी , कणकवली यांच्याकडे केली…

Read Full News

You cannot copy content of this page