बांदा- सटमटवाडी येथील कोसळलेल्या डोंगराची तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली पाहणी

*💫सावंतवाडी दि.२४-:* बुधवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांदा- सटमटवाडी-गाळेल रस्त्यानजीक कोसळलेल्या डोंगराची माती थेट रस्त्यावर आल्याने या मातीच्या ढिगाऱ्याखाली एक दुचाकीस्वार युवक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page