आशिये बायपास रस्ता प्रश्न सुटणार
माजी उपसभापती महेश गुरव यांनी वेधले केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांचे लक्ष *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा आचरा बायपास म्हणजेच आशिये, कलमठ, वरवडे बायपास रस्त्याचा मार्ग मागील काही वर्षे प्रलंबित आहे. कलमठ, आशिये, वरवडे गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून कणकवली नगरपंचायत हद्दीतील पोस्ट खात्याच्या मालकीच्या जागेच्या भूसंपादनाअभावी हा बायपास मार्ग रखडला…
