Headlines

Global Maharashtra Breaking News

दोडामार्ग मध्ये अवैद्य धंद्यावर पोलिसांची करडी नजर

सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र घाग ऍक्शन मोडमध्ये.. *⚡दोडामार्ग दि.सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील अवैद्य दारू व्यवसाय व मटका अड्ड्यावर दोडामार्ग पोलिसांनी करडी नजर ठेवली असून,मागील दोन चार दिवसांत दोडामार्ग सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व त्यांच्या सहकाऱ्यांनी मटका अड्ड्यावर धाड टाकून रक्कम व मटका साहित्य ताब्यात घेतले होते.याचबरोबर मटका बुकींनाही अटक करण्यात आली होती. दोडामार्ग सहा.पोलिस निरीक्षक महेंद्र…

Read Full News

शहरातील पाणीपुरवठा १० ऑगस्ट रोजी राहणार बंद…

मुख्याधिकारी यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०६-:* शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरण येथील मुख्य पाईप लाईन वरील व्होल्व्हच्या दुरुस्तीचे काम मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याने शहरातील व कोलगाव, कुणकेरी ग्रामपंचायत येथील पाणी पुरवठा त्या दिवशी बंद राहणार असून, त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने 6 कोटी निधीस मान्यता…

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण *⚡मुंबई दि.०६-:* कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली –कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणी तातडीने 6 कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. हा पुल कोसळ्यामुळे कनेडी परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे तातडीने या पुलाची पुनर्बांधणी सुरू करण्याचे…

Read Full News

यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण शिक्षक दिनी

प अध्यक्षा संजना सावंत ओरोस-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हे पुरस्कार ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी वितरित करण्यात येणार असून जिल्हाभरातून प्राप्त प्रस्तावांची छाननी व संबंधित शिक्षकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद तर्फे देण्यात…

Read Full News

गणेशोत्सव काळातील कोरोना निर्बंध जिल्हाधिकाऱ्यांनी आताच जाहीर करावे

चौके सरपंच राजा गावडे यांची मागणी मालवण दि प्रतिनिधी कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात नेमके काय निर्बंध असतील? बाहेरून जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांसाठी काय नियमावली असेल? याबाबत गावागावात संभ्रम कायम आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकर गणेशोत्सवाबाबत सुधारीत आदेश जाहीर करावेत, अशी मागणी चौके सरपंच राजा गावडे यांनी केली आहे. १३ ऑगस्ट रोजी नागपंचमी, त्यानंतर गोकुळ अष्टमी व…

Read Full News

माहिती सहाय्यक हेमंत चव्हाण यांचा विशेष पुरस्काराने सत्कार

महसूल दिनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केला सन्मान *⚡ओरोस ता.०६-:* शुक्रवारी झालेल्या महसूल दिन कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. कोरोना काळात जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यमे यांच्यात समन्वय राखण्यात श्री चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

Read Full News

नूतन नगराध्यक्षांच्या आगमनाने शहरात बेकायदा धंदयाना उत

नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर युवासेना शहरअधिकारी विशाल सावंत यांचा निशाणा *⚡सावंतवाडी ता.०६-:* सावंतवाडीत यापूर्वी गांजाविक्री सारखे प्रकार होत नव्हते मात्र नूतन नगराध्यक्षांच्या आगमनाने आता नाक्या-नाक्यावर टपऱ्या उभ्या होत असून शहरात अनेक बेकायदेशीर धंदे सुरू आहेत त्याला साथ कोणाची आहे हे लवकरच आम्ही जनतेसमोर आणू असे युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ५०७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

एस.एम.हाय.चे कर्मचारी चंद्रकांत तांबे यांचे निधन

*⚡कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव बौध्दवाडी तील चंद्रकांत भागोजी तांबे (वय 56 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कणकवली एस् एम् हायस्कूलचे कर्मचारी म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,मुलगी, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने नांदगाव व एस.एम.हाय.कर्मचाऱ्यामधून हळहळ व्यक्त केले जात आहे.

Read Full News

बीएसनल नेटवर्कची सुरळीत न केल्यास सिमकार्ड परत करत उपोषण करणार

आचरा गावचे माजी सरपंच चंदन पांगे यांनी दिला इशारा मालवण दि प्रतिनिधी आचरा बीएसनल टॉवर लाईट गेल्यावर बंद होत असल्याने नेटवर्क गायब होत आहे.  पंचक्रोशीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात बीएसनल टॉवरला बॅकअप बॅटरी बसवून नेटवर्कची सुविधा सुरळीत न केल्यास गावातील बीएसनल सिमकार्ड परत करत उपोषणाला बसण्याचा इशारा आचरा गावचे…

Read Full News

You cannot copy content of this page