शहरातील पाणीपुरवठा १० ऑगस्ट रोजी राहणार बंद…

मुख्याधिकारी यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.०६-:* शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरण येथील मुख्य पाईप लाईन वरील व्होल्व्हच्या दुरुस्तीचे काम मंगळवार दिनांक १० ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याने शहरातील व कोलगाव, कुणकेरी ग्रामपंचायत येथील पाणी पुरवठा त्या दिवशी बंद राहणार असून, त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page