सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व मूर्तिकार यांच्यावर लादलेल्या जाचक अटी शिथिल करा
भाजपा आमदार नितेश राणे यांनी घेतली राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनात भेट *⚡कणकवली ता.०८-:* ठाकरे सरकारने सार्वजनिक गणेश मंडळे व मूर्तिकार यांच्यावर लादलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी भाजपा आम.नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन केली.यावेळी त्यांच्या सोबत मुंबईसह राज्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि मूर्तिकार उपस्थित होते. शासनाने उंच मूर्ती…
