श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी स्वयंभू मंदिर येथे भक्तांनी घेतले दर्शन
*⚡कणकवली दि.०९-:* श्रावण महिना सुरू झाला की कणकवली शहरातील स्वयंभू मंदिर येथे दरवर्षी भक्तीमय वातावरणात असते पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने व कोरोनाचे सर्व नियम पाळून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भक्तांनी स्वयंभूचे दर्शन घेत अभिषेक केला. यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील स्वयंभू दर्शन घेऊन अभिषेक केला दरवर्षी…
