Headlines

Global Maharashtra Breaking News

…तर ग्रामपंचायतीही शासनाने चालवाव्यात तोपर्यंत बिले व जीएसटी भरणार नाही

कणकवली तालुका सरपंच संघटनेचा इशारा *⚡कणकवली ता.०९-:* ग्रामपंचायतीनी पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची बिले भरावीत. तसेच जीएसटीची रक्कमही दरमहा भरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. महावितरणची बिले न भरल्यास सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र शासनाने 2018 पर्यंतच्या पथदिव्यांच्या बिलांचा हिशोब दिलेला नाही. ग्रामस्तरावर काम झालेले नसताना जीएसटीची रक्कम का भरावी? जोपर्यंत याबाबतचा हिशोब…

Read Full News

वेंगुर्ले तालुका कृषि विभागाच्या महोत्सवात विविध 53 वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन

*⚡वेंगुर्ला ता.०९-:* वेंगुर्ले तालुका कृषि विभागामार्फत येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “रानभाज्या महोत्सव 2021” संपन्न झाला. या महोत्सवात विविध प्रकारच्या 53 वनौषधी रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तालुका कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी हर्षा गुंड, कृषि पर्यवेक्षक…

Read Full News

सावंतवाडीकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीदेव पाटेकर मंदिरात श्रावणी सोमवार

राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्याहस्ते विधिवत पूजा *⚡सावंतवाडी ता.०९- :* श्रावण मासाला आजपासून सुरूवात झाली असून आज पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने ४०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या सावंतवाडीकरांच श्रद्धास्थान असणाऱ्या संस्थानकालीन श्री देव पाटेकराच मंदिरात कोरोना नियमावलीचे पालन करून श्रावणी सोमवार साजरा करण्यात आला. दरम्यान, आज पहाटेच राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी…

Read Full News

बांदा-दोडामार्ग रस्त्याचे काम डिसेंबर महिन्यात सुरू

अधीक्षक अभियंत्यानी दिले लेखी आश्वासन : भाजपचे चक्काजाम आंदोलन तब्बल तीन तासानंतर मागे *⚡बांदा दि.०९-:* बांदा-दोडामार्ग रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. तोपर्यंत पावसाळी डांबरीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी दिल्याने भाजपने आज केलेले चक्काजाम आंदोलन तब्बल तीन तासानंतर मागे घेतले….

Read Full News

शाखा अभियंता आंबोली घाटाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवून आपण मात्र सुशेगाद

पूर्णवेळ अधिकारी देण्याची अनिल चव्हाण यांनी केली मागणी *⚡आंबोली दि.०९-:* सार्वजनिक बांधकाम विभागाने एका सुपरवायझर कडे तीन शाखा अभियंत्यांच्या कामाचा चार्ज देखरेखीसाठी दिला आहे.आंबोली घाट असल्याने या ठिकाणी आधी पूर्णवेळ सूपरवायझर होता. मात्र शाखा अभियंत्यांचे तालुक्यातील काम एका व्यक्तीवर ढकलून सुशेगाद आहेत.वास्तविक त्यांनी या ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी देणे आवश्यक आहे. ठेकेदारांच्या स्वाधीन त्यांनी सगळे…

Read Full News

कणकवली-फोंडा मार्गावर ट्रक चिखलात रुतल्याने वाहतूक कोंडी

*⚡कणकवली दि.०९-:* कणकवली-फोंडा मार्गावरील पाचोबा मंदिरानजीक माल वाहतूक ट्रक चिखलात रुतला. या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक ट्रकने संपूर्ण रस्ता अडविल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसला. या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून चिखलात रुतलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबली होती.

Read Full News

रंगकर्मीच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन *⚡ओरोस ता.०९-:* कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रमांवर बंदी घातल्याने हवालदिल झालेल्या विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींनी आज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. तर आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे होत असलेले हाल आणि कार्यक्रमावरील बंदी मुळे होत असलेली उपासमार याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत…

Read Full News

आम. केसरकर यांनी २० दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबियांना केले जीवनपयोगी वस्तू वाटप

एक हात छोट्याशा मदतीचा.. *⚡सावंतवाडी ता.०९-:* एक हात मदतीचा या संकल्पनेतून सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दिव्यांग कुटुंबीयांना जीवनपयोगी साहित्याचे वाटप केले आहे. त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील २० दिव्यांग व्यक्तींचा कुटुंबियांना जीवन उपयोगी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, संजय गांधी निराधार समिती सदस्य श्री गजानन नाटेकर,…

Read Full News

दोडामार्ग शहरात शंभर टक्के ओरिजिनल ब्रॅण्डेड कपड्यांचे दालन…

तहसीलदार यांच्या हस्ते झाले उद्घाटन *⚡दोडामार्ग ता.०९-:* दोडामार्ग शहरातील भेडशी रोडवरील आशीर्वाद टॉवर इथे शंभर टक्के ओरिजनल ब्रॅन्डेड रेडिमेड कपड्यांच्या फॅशन वर्ल्ड या सुसज्ज दालनाचा सोमवारी तालुक्याचे तहसीलदार अरून खानोलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी मालक साईश दळवी विजय दळवी यांच्यासह सिंधदुर्ग जिल्हा बँक दोडामार्ग शाखेचे शाखाधिकारी श्री.लाखे दिलीप कणेकर,आनंद तळणकर, अमर राणे, आदी उपस्थित…

Read Full News

ना. नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी माजी आम.प्रमोद जठार दिल्लीत

*⚡कणकवली दि.०९-:* केंद्रीय उदयोग मंत्री ना. नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा माजी आम.प्रमोद जठार दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील सर्व दौरा प्रमुखांची राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बैठक घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना सर्व मंत्र्यांनी जनतेसमोर जाऊन जावी आणि आशिर्वाद म्हणुन मंत्र्याच्या दौऱ्याचे नामकरण ‘…

Read Full News

You cannot copy content of this page