Headlines

Global Maharashtra Breaking News

डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरू

*⚡मालवण दि.०९-:* मालवण येथील सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यालयात (डी. एड. कॉलेज) शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत सूचना, प्रवेश नियमावली राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य हेमंत प्रभू यांनी…

Read Full News

तहसीलदार म्हात्रे यांची बदली तात्काळ रद्द करा

अन्यथा आंदोलन करण्याचा सरपंच संघटनेचा इशारा;जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या उपस्थितीत केला निषेध *⚡सांवतवाडी ता.०९-:* दोन दिवसात बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करू,असा इशारा सरपंच संघटनेनं दिला आहे. या बदलीचा निषेध करण्यासाठी सरपंच संघटनेने आज तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तहसीलदार बदली करण्यात आली होती. तहसीलदारांची बदली करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Read Full News

सेनेच्या आचरा विभागप्रमुखपदी समीर लब्दे तर समन्वयकपदी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड

आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केल्या नियुक्त्या मालवण दि प्रतिनिधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी आज संघटना पातळीवर दोन नव्या नियुक्त्या जाहीर करताना आचरा विभागप्रमुख पदी चिंदर येथील जेष्ठ शिवसैनिक समीर लब्दे यांची तर पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे मालवण दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक…

Read Full News

काँग्रेसच्या कुडाळ तालुका निरीक्षकपदी युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची नियुक्ती

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस च्या बूथ कमिटी वर भर देण्यात येत असून राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांची कुडाळ तालुका निरीक्षक पदी निवड करण्यात आली तालुक्यातील सर्व सेल विभागीय कमिटी, पदाधिकारी यांच्याशी चर्चा…

Read Full News

मालवणात धक्का मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

मालवण, दि प्रतिनिधी ओरोस रक्तपेढीची मागणी लक्षात घेऊन धक्का मित्रमंडळ मालवणच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत यावेळेत दैवज्ञ भवन मालवण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस आणि या लॉकडाऊनच्या या बिकट परिस्थितीमध्ये रक्तदान व मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर होत नसल्याने त्याचा परिणाम रक्तपेढीत रक्तसाठ्याची टंचाई भासत आहे….

Read Full News

गटार साफसफाई करण्याकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकामविरोधात मसदे चुनवरे ग्रामपंचायतिचे उपोषण

गणेशोत्सवानंतर साफसफाई करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ रस्त्याची गटारांची साफसफाई करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधुनही गटारांची साफसफाई न झाल्याने मसदे चुनवरे ग्रामपंचायतीच्या वतीने आज मालवणच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले. यावेळी विरण बाजारपेठ रस्त्याच्या गटारांची साफसफाई तात्काळ करण्यात येईल, तसेच तेथील गटारांचे मंजूर असलेले काम गणेश…

Read Full News

५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्ग आयोजित परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे उज्वल यश

*⚡वैभववाडी ता.०९-:* ५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.सदर परीक्षेत‌ प्रशालेचे एकूण तेवीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यक्रम‌ वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष तथा अधिक्षक जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते प्रशालेत संपन्न झाला….

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ८३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ७९९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ३३१रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

मिठबाव बस फेऱ्या तात्काळ सुरू कराव्या

मिठबाव सरपंच भाई नरे यांची मागणी देवगड कोविड १९ संक्रमण काळात मिठबाव व आजूबाजूच्या परिसरातील रापम प्रवासी फेऱ्या गेली काही महिने बंद असून सद्यस्थितीत शासन प्रशासनाच्या आदेशानुसार काही प्रवासी फेऱ्यां सुरू करण्यात आल्या मिठबाव प्रवासी फेऱ्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात तसेच देवगड मिठबाव तांबळडेग फोंडा ही (सकाळी ८.१५ वा ) ही प्रवासी फेरी सुरू करण्यात…

Read Full News

वागदे ग्रामसेवक बदलीस पात्र नसताना करण्यात आलेली बदली रद्द करावी

सरपंच, उपसरपंचसहित ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली मागणी *⚡कणकवली ता.०९-:* वागदे येथील ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्याकडून विनंती बदलीचा अर्ज घेऊन त्यांची बदली करण्यात आली. नियमानुसार ते बदलीस पात्र नसताना करण्यात आलेली ही बदली रद्द करण्यात यावी, तसेच त्यांना वागदे येथे तात्काळ रुजू करण्यात यावे, अशी मागणी वागदे सरपंच, उपसरपंचसहित ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन…

Read Full News

You cannot copy content of this page