Headlines

Global Maharashtra Breaking News

संदीप कदम माध्यमिक शिक्षक पतपेढीचे नवे अध्यक्ष

*⚡ओरोस ता.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक-उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षण सहकार पॅनेलच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप लवू कदम यांची बिनविरोधी निवड झाली आहे. पतसंस्थेचे माजी चेअरमन डगरे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर निवड झाली . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वैभववाडी सहाय्यक निबंधक डी के चव्हाण यांनी काम पाहिले. संदीप…

Read Full News

डॉ सारंग यांची हिंगोली येथे झालेली बदली रद्द होणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी यांना आश्वासन *दोडामार्ग / सुमित दळवी* साटेली भेडशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सारंग यांची काल संध्याकाळी हिंगोली येथे बदली झाल्याचे पत्र आले होते.याची गंभीर दखल घेत जि.प.आरोग्य आणि शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी बदली स्थगित करण्यासाठी प्रयत्न चालू केले होते.त्या अनुषंगाने त्यांनी तातडीने राज्याचे आरोग्य मंत्री…

Read Full News

ग्लोबल महाराष्ट्र च्या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल

घाटातील खचलेल्या साईडपट्टी चे केले काँक्रीटीकरण *⚡आंबोली ता.१०-:* घाटातील जीओ केबल मुळे घाट खचनार असल्याबाबत सर्वप्रथम वृत्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनलने दिले होते.सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. जियो केबल मुळे दरीच्या बाजूने त्यात पाणी जावून खाच पडून घाट खचण्याच्या स्थितीत होता. खाचरे पडली होती. याबाबत अनिल चव्हाण यांनी बांधकाम…

Read Full News

जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप कदम

*⚡कणकवली दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक / उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित, सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षण सहकार पॅनेलच्यावतीने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष समाजभुषण संदीप लवू कदम यांची बिनविरोध निवड झाली. पतसंस्थेचे माजी चेअरमन डगरे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर निवड झाली . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वैभववाडी सहाय्यक निबंधक डी. के. चव्हाण यांनी काम…

Read Full News

कोकणातील वसुली करणारा वाझे…म्हणजेच किरण सामंत;आम.नितेश राणे यांचा टोला

कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६९ सरपंचांना १३ रोजी विमा कवच वितरण *⚡कणकवली दि.१०-:* कोरोना संकटात जिल्ह्यातील सरपंचानी जीवाची पर्वा न करता काम केले.त्या सरपंचांना विमा देण्यासाठी राज्य सरकारने दुर्लक्ष केलं,त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले.पण तिसरी लाट आली तरी अद्याप विमा दिला नाही. त्यामुळे पुढील एक वर्षासाठी कणकवली विधानसभा मतदारसंघातील १६९…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ३० रूग्ण सापडले…

*⚡सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज ३० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १६ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी २, खासकिलवाडा ४, सबनीसवाडा ६, भटवाडी ३, सर्वोदयनगर १ तर ग्रामीण भागात मळेवाड २, तळवडे १, नेतर्डे ३, बांदा १, आंबेगाव…

Read Full News

जिल्ह्यातील १८० पोलिसांच्या झाल्या प्रशासकीय बदल्या

ओरोस-: जिल्हा पोलिस दलातील बढत्या पाठोपाठ जिल्हा पोलिस दलातील तब्बल १८० पोलिस कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणी, पोलिस मुख्यालय तसेच पोलीस अधिक्षक भवनातील विविध विभाग यामधील पोलीस कर्मचार्‍यांच्या जिल्हान्तर्गत प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. सोमवारी सिंधुदुर्ग पोलिस दलातील ३६ पोलीसांच्या बढत्या झाल्यानंतर शासन निर्णयानुसार प्रशासकीय बदल्या…

Read Full News

वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांचा सत्कार

*⚡मालवण ता.१०-:* मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांची पोलीस नाईक या पदावरुन पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाल्याने मालवण बाजारपेठ येथील श्री देव रामेश्वर मांड रीक्षा स्टँडच्या वतीने गुरुप्रसाद परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी दीपक बांदकर, सतीश धुरी, मनोज…

Read Full News

महिला व बाल विकास विभागाच्या ‘त्या’ निर्णया विराधात न्यायालयाचा निर्णय

अंगणवाडी नेत्या कमलताई परुळेकर यांची माहिती महिला व बाल विकास विभागाने सुरू केलेल्या पोषण ट्रॅकर ऍप व त्यात माहिती न भरल्यास मानधन कपात या विराधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. याबाबत न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून इंग्लिश भाषेत पोषण ट्रॅकरवर माहिती न भरणाऱ्या अंगणवाडी सेविकेंवर कोणतीही कारवाई करू नये….

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी १०८व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६ हजार १७४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १०८व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page