Headlines

Global Maharashtra Breaking News

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर…

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२६ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचे हे २० वे वर्ष असून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली २० वर्ष विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य…

Read Full News

एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज, पडवे येथे उद्या पदवीदान समारंभ…

खासदार नारायण राणे यांची असणार प्रमुख उपस्थिती.. ⚡ओरोस ता.०३-: येथील एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेजमध्ये शनिवार ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८या वेळेत पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभास खासदार नारायण राणे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे…

Read Full News

कुडाळ मतदारसंघातील शासकीय आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर…

आमदार निलेश राणे यांनी आवाज उठवावा:मनसे उप जिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.०३-: येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था अक्षरशः व्हेंटिलेटर वर आहे. त्यामुळे आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेच्या पुढील अधिवेशनात याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख कुणाल किनळेकर यांनी केली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर यांनी…

Read Full News

सुरेंद्र भोसले यांच्या वतीने आजगाव विद्या विहारला “हाय टेक डिजिटल बोर्ड”…

शाळेच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य :- सुरेंद्र भोसले.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे तथा विद्या विहार इंग्लिश स्कूल चे माजी विद्यार्थी सुरेंद्र विजयराव भोसले यांनी भारताचे माजी केंद्रीय मंत्री तथा आझाद हिंद सेनेचे सेना प्रमुख जनरल जगन्नाथराव भोसले यांच्या स्मरणार्थ ,आजगाव विद्या विहार स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ” सेन्सेस इंटेलिजेंट इंटरॅक्टिव्ह (६५)…

Read Full News

आरोंद्यात गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा…

गॅस समस्या बाबत दखल न घेतल्यास तहसीलदारांना देणार निवेदन :- सामाजिक कार्यकर्ते नरेश देऊलकर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: आखाती देशातील युद्धाची झळ गावागावात पोहचली असून सध्या सगळीकडे गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळण्यासाठी बरीच कसरत करावी लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. आरोंदा ग्रामपंचायत कार्यालय येथे गॅस…

Read Full News

झाराप ग्रा.पं.चा दिव्यांगांना आधार ; व्हीलचेअर वाटप…

⚡कुडाळ ता.०३-: तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग निधीतून गरजू लाभार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. दिव्यांग बांधव सहदेव गोविंद बिडये यांना नुकतेच व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या हस्ते सहदेव बिडये यांना व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. यावेळी उपसरपंच मंगेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य तनया मांजरेकर,…

Read Full News

रुग्ण हक्क’ ची सावंतवाडी येथे रविवारी बैठक…

⚡सावंतवाडी, ता.०३-: रुग्ण हक्कासंदर्भात महत्वपूर्ण बैठक रविवारी 5 एप्रिल ला दुपारी 3 वाजता सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात आयोजित केली आहे.साथी संस्थेच्या सुनीता गांधी आरोग्य व्यवस्थेसंदर्भांत सावंतवाडी येथे केलेला सव्हेँ, रुग्णांचे हक्क, आरोग्य विभागाने देण्याचा टोल फ्री क्रमांक, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सावंतवाडी परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते,…

Read Full News

बुरान गल्लीत उघडा डीपी बॉक्स त्वरित बंद करा…

शब्बीर मणियार: चार दिवसात वीज वितरण कंपनीने दखल न घेतल्यास खुर्चीवर बसू देणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील बुरान गल्ली परिसरात वीज वितरण कंपनीचा मोठा हलगर्जीपणा समोर आला असून येथील एका विद्युत खांबावरील डीपी बॉक्स गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे या खांबाच्या खाली वीजवाहिन्यांच्या तारांचे जाळे पसरलेले असून यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता…

Read Full News

पत्रकार तेजस देसाई यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार विशेष सन्मान…!

⚡दोडामार्ग ता.०३-: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त, ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव केला जाणार आहे. पत्रकारीता क्षेत्रातुन दैनिक तरुण भारत संवादचे दोडामार्ग प्रतिनिधी तेजस तुकाराम देसाई यांचा सन्मान होईल.नुकतीच याबाबत कार्यकारणीची विशेष बैठक संपन्न झाली आणि विविध क्षेत्रातील सन्मानपात्र नावे…

Read Full News

हनुमान जयंती निमित्त भाजपा युवानेते विशाल परब यांची मंदिरांना भेट…

⚡सावंतवाडी ता.०३-:हनुमान जयंतीच्या पावन निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांनी शहरातील विविध हनुमान मंदिरांना भेट देत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रभू श्री हनुमानाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद मागितले. या प्रसंगी केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, शैलू पै, सुमित वाडकर आदी कार्यकर्ते त्यांच्या समवेत उपस्थित होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले…

Read Full News

You cannot copy content of this page